17/08/2026
🔥 “₹6000 मध्ये 300 ft Battery Fवारा… फायदे जास्त की तोटे? आज पूर्ण टेस्ट करून बघूया!”
GT-PPS-03 Battery Fवाऱ्याची पूर्ण माहिती!
🔋 14Ah Battery
📏 300 Ft Pipe
💨 30–35 PSI Pressure
💰 किंमत – ₹6,000
या फवाऱ्याचे फायदे काय आहेत? तोटे काय आहेत? 300 Ft पाइपवर Pressure कसा मिळतो? आणि शेतकऱ्यांसाठी हा फवारा खरंच उपयोगी आहे का?
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत Comment मध्ये नक्की सांगा! ❤️🌾
Agriculture MarathiFarming Farmers ShetiAvjare PortableSprayer