13/05/2025
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ परीक्षेत विदया विकास विद्यालय निपाणी शाळेचा १०० टक्के निकाल !!!!
गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी
१) लोमटे माधवी बाबासाहेब -९५.४०
२) दांगट अश्विनी संतोष - ८९.००
३) गुंड समिक्षा संभाजी - ८८.२०
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन🎉🎉