Electrician Instructor

Electrician Instructor This page is designed for education purposes only. On this you can also find about CITS (CTI) ITI a

30/05/2021

2nd year iti result Declare

NCVT MIS

CITS Entrance Exam ki Date 16th &17th September 2020
04/09/2020

CITS Entrance Exam ki Date 16th &17th September 2020

CTS ADMISSION
02/09/2020

CTS ADMISSION

पहले वर्ष वाले ITI छात्रो की नही होगी परीक्षाकेवल दो वर्षीय कोर्स करने वालों की होंगी परिक्षा.
26/07/2020

पहले वर्ष वाले ITI छात्रो की नही होगी परीक्षा
केवल दो वर्षीय कोर्स करने वालों की होंगी परिक्षा.

नई भर्ती जल्दी देखो ITI और Diploma वालो के लिए Click to Apply Online & Know More Details http://nclcil.in/
15/07/2020

नई भर्ती जल्दी देखो ITI और Diploma वालो के लिए

Click to Apply Online & Know More Details
http://nclcil.in/

Skill Development, Employment and Entrepreneurship Dept., Govt. of Maharashtra is celebrating World Youth Skill Day at 3...
15/07/2020

Skill Development, Employment and Entrepreneurship Dept., Govt. of Maharashtra is celebrating World Youth Skill Day at 3pm on 15.07.2020.
Join us thru Live Streaming when achievers are getting felicitated and guidance from Dignitaries on
www.facebook.com/dvetms/ or
https://youtu.be/zy6GHJcxai8

13/07/2020

अवश्य वाचा.....
What a Skill is this? Great ..great..
े_आगे_जीत_है..हे आज पटले पाहिजे.
अन आमची गावाकडची पोरं, आयटीआय मध्ये येतात , व 75 % विद्यार्थी जे स्किल येथे मिळवायचे आहे त्याबद्दल बिलकुल गंभीर नसतात, बरं येथे काही या विडिओ सारखे जीवाशी धोका पत्कारायचा नसतो, पण कितीही मोटीवेशन केले तरीही काही फरक पडत नाही, यात त्यांना दोष देता येणार नाही ,कारण त्यांचा बेसच एवढा कच्चा आहे कि ते त्याबद्दल विचार करू शकत नाहीत, आपलं भलं (करियर-सोफिस्टिकेटेड भाषेत) कशात आहे , हे जर ते ठरवू शकत नसेल तर त्याला पालक, वातावरण, तत्कालीन शाळा,शिक्षक हे जबाबदार आहेत. आयटीआय निदेशकाचे काम फारफार तर घोड्याला पाण्यापर्यंत नेणें एवढं असू शकतं, घोडयाने पाणी प्यायचे कि नाही हे त्याने ठरवायचे असते, बर आज इंटरनेट च्या जमान्यात सर्व काही तुमच्या एक क्लीक वर आहे, ebooks ,व्हिडिओ, youtube, च्या माध्यमातून अजून प्रगल्भ होता येते,स्किल मिळवता येते,परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करता येतो, मोटिव्हेशन ची गरज नसती तर संदीप माहेश्वरीच्या पेड सेमीनारला गर्दी झालीच नसती, खरं तर गावची संस्कृती एवढी समृद्ध आहे कि त्यासाठी कोणत्याही संदीप माहेश्वरी , शिव खेरा, भीष्मराज बाम, यांची आवश्यकता नाही. कीर्तन असेल, भारुड असतील, यातून कायम सकारात्मक ऊर्जा मिळत असते, अनुभवी वयोवृद्ध माणस नेहमी काहीतरी सांगत असतात, हि ऊर्जा मिळवण्याची दृष्टी असेल तर तो आयुष्यात यशस्वी ठरत असतो. मी या ठिकाणी एक खूप छान उदाहरण देतो
उसेन बोल्ट ,
जगातील सर्वश्रेष्ठ धावपटू, गेल्या 3 ऑलिम्पिक मध्ये 9 गोल्डमेडल मिळवले ,व हे 9 मेडल मिळवण्यासाठी तो फक्त 2 मिनिटा पेक्षा कमी म्हणजे 115 सेकंद पळाला, हा झाला याचा लेखाजोखा, पण आश्चर्याची गोष्ट तर पुढे आहे, 9 मेडल मिळवल्या मुळे त्याने एकूण 119 मिलियन डॉलर ची कमाई केली , याचा अर्थ त्याने प्रत्येक सेकंदाला एक मिलियन डॉलर (अंदाजे 6 कोटी 50 लाख रुपये) ची कमाई केली.
पण विषय इथे संपत नाही, ते 2 मिनिट पळण्यासाठी त्याने आयुष्याची महत्वाची 20 वर्ष घातली आहेत, त्यामुळे त्या भाऊंचा विषय फार खोल आहे,
आयटीआय च्या विद्यार्थ्यांना माझे नेहमी हेच सांगणे असते कि तुम्हाला जगात सर्वश्रेष्ठ होण्याची गरज नाही तुम्ही फक्त तुमच्या स्पर्धकांच्या पुढे राहिलात तरी तुम्ही जिंकलात...
असो परवा पासून नवीन प्रवेश चालू होतील , प्रवेशेइच्छुक उमेदवारांना मी एवढंच सांगेल कि आयटीआय मधील कोणताही ट्रेड निवडा, ट्रेड निवडण्याआधी त्याची परिपूर्ण माहिती घ्या, आपली कुवत लक्ष्यात घ्या , त्याप्रमाणे प्रवेश घ्या, मनासारखा ट्रेड मिळाला नाही म्हणून जो मिळाला आहे तो बळजबरीने करू नका, कारण तो ट्रेड करण्याची तुमची मानसिकता नसेल तर तुम्ही त्यामध्ये स्किल घेऊ शकत नाहीत व पर्यायाने वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर तुम्ही हा पर्याय सोडून दुसरीकडे काहीतरी शोधत बसता, एका अर्थाने ते आयुष्यातील महत्वाचे क्षण वाया घालवता..तर सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्या, एकदा निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहा.
धन्यवाद
महाजन एम एस
C I (Turner)

  postponed due to covid-19 pandemic For more detail check out the link given below
07/07/2020

postponed due to covid-19 pandemic

For more detail check out the link given below

आपले वीज बिलाची रक्कम कशी काढण्यात आली याबाबत सविस्तर माहिती खालील लिंकवर दिलेली आहे.
30/06/2020

आपले वीज बिलाची रक्कम कशी काढण्यात आली याबाबत सविस्तर माहिती खालील लिंकवर दिलेली आहे.

28/06/2020

🙀 थैक्स फार आल आप सबका शुक्रिया जो आपने सूझबूझ से काम लेकर और बिल्ली ने भी अपनी बुध्दी का सही इस्तेमाल करके बडे़ ही अच्छे ढंग से ऊलटे पाँब मजबूत पकड़ बनाकर धीरेधीरे नीचे उतरती गई और नीचे भी देखती रही की नीचे कितनी गहराई जमीन कितनी दूरी पर है और नीचे उतर गई शायद नीचे जाला भी लगा नजर आ रहा है की अगर इतनी हाईट से नीचे भी गिरती है तो जाले के उपर गिरने से चोट से बच जाये लेकिन बिल्ली ने भी सूझबूझ से काम लिया और नीचे आ गई लेकिन सबाल यह पैदा हो गया की आखिर इतनी उपर बिजली के खम्बे पर बिल्ली चड़ कैसे गई

25/06/2020

👑👑 आयटीआय इलेक्ट्रीशियन बूस्टर 👑🎓💡💡💡

Address

Kallam

Alerts

Be the first to know and let us send you an email when Electrician Instructor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category