30/12/2025
नॅशनल व इंटरनॅशनल स्मार्ट किड्स अबॅकस स्पर्धेमध्ये आमच्या स्मार्ट किड्स अबॅकस क्लासेस, काळेवाडी शाखा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेसह यश संपादन करून उत्तीर्ण होत प्रशस्तिपत्रक व ट्रॉफी मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
In the National and International Smart Kids Abacus Competition, the students of Smart Kids Abacus Classes, Kalewadi Branch have successfully passed with excellent performance and have been awarded certificates of appreciation and trophies. Heartiest congratulations to all the students on this remarkable achievement, and best wishes for their continued success in the future.