Sharda English Medium School, Kajgaon

Sharda English Medium School, Kajgaon Sharda English Medium School and Junior College, Parola Road, Kajgaon

शारदा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कजगाव शाळेचे दहावी बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यशसलग 100% निकालाची परंपरा क...
08/05/2026

शारदा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, कजगाव शाळेचे दहावी बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यश

सलग 100% निकालाची परंपरा कायम; पंचक्रोशीत शाळेचा लौकिक अधिक उंचावला

यंदाच्या सन 2025-26 च्या दहावी बोर्ड परीक्षेत शारदा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेने पुन्हा एकदा 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देत संस्थेने तालुक्यात मानाचे स्थान निर्माण केले असून, पंचक्रोशीत शाळेच्या यशाची मोठ्या अभिमानाने चर्चा होत आहे.

यावर्षी एकूण 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी तब्बल 9 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

कु. निशाबेन परेशभाई सितापरा यांनी 94.60% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. हर्षदा सुभाष परदेशी (93.60%), कु. नुपूर देविदास पाटील (93.20%), चि. हर्षवर्धन दीपक पाटील (92.80%), चि. आदित्य भूषण पाटील (91.40%), चि. माज रहीम खाटीक (91.40%), चि. ललित दीपक पाटील (91.00%), चि. उमेश ज्ञानेश्वर महाजन (90.80%) व चि. लोकेश अनिल पाटील (90.20%) यांनी विशेष प्राविण्य मिळवले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सुनील चव्हाण सर, सचिव मा. श्री नंदकुमार चव्हाण सर, मुख्याध्यापक मा. श्री प्रदिप कुमावत सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

गुणवत्ता, शिस्त, आधुनिक शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर शारदा इंग्लिश मीडियम स्कूलने परिसरात विश्वासार्ह शैक्षणिक संस्था म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेने सलग तिसऱ्या वर्षी १००% निकालाची राखली परंपरादि.२७ मे २०२४ रोज...
27/05/2024

शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेने सलग तिसऱ्या वर्षी १००% निकालाची राखली परंपरा

दि.२७ मे २०२४ रोजी माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२४ इयत्ता १०वीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज कजगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाने अटकेपार झेंडा रोवला असून सर्व 33 विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांमध्ये

कु. ममता जगदीश परदेशी (९४.८०%)
हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कु. अनुष्का उदय पाटील (९२.८०%)
हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
कु. दिपाली रविंद्र परदेशी (९१.८०%)
हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेकडून तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुनील चव्हाण सर व संस्थेचे सचिव माननीय श्री नंदन चव्हाण सर तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे कजगाव परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

26 January 2019 celebrate in our school
06/02/2019

26 January 2019 celebrate in our school

Today we celebrate 72 Independence day in our school
16/08/2018

Today we celebrate 72 Independence day in our school

दै. सकाळ या वृत्तपत्राने शाळेच्या शैक्षणिक वाटचालिची घेतलेली ही दखल.....
13/02/2018

दै. सकाळ या वृत्तपत्राने शाळेच्या शैक्षणिक वाटचालिची घेतलेली ही दखल.....

Today we are celebrate Christmas party and new Year with students and parents. Students were fully enjoyed the food carn...
30/12/2017

Today we are celebrate Christmas party and new Year with students and parents. Students were fully enjoyed the food carnival.

We are at Mukeshbhai patel recreation garden Shirpure for picnic with students
17/12/2017

We are at Mukeshbhai patel recreation garden Shirpure for picnic with students

Today we celebrate children's day in our school.
14/11/2017

Today we celebrate children's day in our school.

Today we celebrate children's day in our school
14/11/2017

Today we celebrate children's day in our school

Address

Parola Road
Kajgaon
424103

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharda English Medium School, Kajgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category