विश्व फाऊंडेशन विडा

  • Home
  • India
  • Kaij
  • विश्व फाऊंडेशन विडा

विश्व फाऊंडेशन विडा To aware students about competitive exam.

या वर्षी ही “विश्व फाउंडेशन” शिष्यवृत्ती परीक्षेत मुलींचाच डंका.Chintaman Kale
11/04/2023

या वर्षी ही “विश्व फाउंडेशन” शिष्यवृत्ती परीक्षेत मुलींचाच डंका.
Chintaman Kale

विश्व फाउंडेशन विडाशिष्यवृत्ती परीक्षा -२०२३दि. ०५-०२-२०२३ (रविवार)वेळ- सकाळी १० वाजताठिकानः- राजा हनुमान मंदिर, विडा
04/02/2023

विश्व फाउंडेशन विडा
शिष्यवृत्ती परीक्षा -२०२३
दि. ०५-०२-२०२३ (रविवार)
वेळ- सकाळी १० वाजता
ठिकानः- राजा हनुमान मंदिर, विडा

Get ready for Exam
25/01/2023

Get ready for Exam

14/08/2020
इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या सर्व यशवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन. Swapnil Pawar, Chintaman...
29/07/2020

इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या सर्व यशवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन. Swapnil Pawar, Chintaman KaleVijay BhalekarSachin Jadhav

  2020  Foundation, Vida
11/02/2020

2020
Foundation, Vida

स्व.विश्वभर ज्योतिबा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती परीक्षा 2020
10/01/2020

स्व.विश्वभर ज्योतिबा पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती परीक्षा 2020

Be prepared.........
09/01/2020

Be prepared.........

विश्व फाउंडेशन विडा तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे बक्षीस वितरण दि. 18.04.2019. रोजी अखंड हरिनाम सप्ताह च्य...
18/04/2019

विश्व फाउंडेशन विडा तर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचे बक्षीस वितरण दि. 18.04.2019. रोजी अखंड हरिनाम सप्ताह च्या काल्या च्या कीर्तन प्रसंगी करण्यात आले. विडा येथे दि. 27.01.2019 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत दहावीच्या गटात प्रथम येण्याचं मान कु स्वाती वचिष्ट बिक्कड, द्वितीय कु. ऋतुजा रणजीत घुटे व तृतीय वेदांत सतीश कुलकर्णी यांना मिळाला तसेच इयत्ता नववीच्या गटामध्ये प्रथम चि. अंकुश उत्तम सारुक, द्वितीय चि. उत्कर्ष गोवर्धन भोसले, तृतीय कु. सृष्टी हरिश्चंद्र मुळीक यांना मिळाला व इयत्ता आठवी मध्ये प्रथम कु.आरती रानू पवार, द्वितीय कु. रजनी रणजीत घुटे तर तृतीय पवन भारत देशमुख याना मिळाला. हे बक्षीस वितरण साधू शिवराम पुरी मठाचे मठाधिपती ह भ प श्रीराम महाराज विडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह व रोख रक्कम देण्यात आली. या वेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. PIC- Chintaman Kale

विश्व फाऊंडेशन विडाशिष्यवृत्ती परीक्षा 2019 पारितोषिक वितरणदि 18.04.2019राजा हनुमान मंदिर विडा
17/04/2019

विश्व फाऊंडेशन विडा
शिष्यवृत्ती परीक्षा 2019
पारितोषिक वितरण
दि 18.04.2019
राजा हनुमान मंदिर विडा

  2019  Foundation, Vida
04/02/2019

2019
Foundation, Vida

Address

Front Of Raja Hanuman Mandir
Kaij
431123

Telephone

9511995007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विश्व फाऊंडेशन विडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to विश्व फाऊंडेशन विडा:

Shortcuts

Share