19/02/2026
जो क्षात्रतेजाचा शीर्षबिंदू...
जो राष्ट्र धर्माचा महासिंधू....
जो छत्रपती, गजपती, भूपती,
राजास त्या आपुल्या पुन्हा पुन्हा वंदू.. !!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन करताना रामराव पाटील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे प्रा. मुख्याध्यापक श्री. खोसे सर व सहकारी!
सर्वांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! 🚩📖🖋🙏