Shrimant Jayshingrao Ghatge Highschool & Jr. College Kagal.

  • Home
  • India
  • Kagal
  • Shrimant Jayshingrao Ghatge Highschool & Jr. College Kagal.

Shrimant Jayshingrao Ghatge Highschool & Jr. College Kagal. 1th-12th standard School

प्रजासत्ताक दिन 2026
23/08/2026

प्रजासत्ताक दिन 2026

श्री छत्रपती शाहू समूहाचे संस्थापक  *स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे* यांच्या 78व्या जयंतीनिमित घेण्यात आलेल्या *भव्य च...
23/08/2026

श्री छत्रपती शाहू समूहाचे संस्थापक
*स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे* यांच्या 78व्या जयंतीनिमित घेण्यात आलेल्या *भव्य चित्रकला व आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धातील*
*श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कागल मधील* *यशस्वी विद्यार्थी*

*सर्वोत्कृष्ट विजेते* ✏️💐
कु.आराध्या रणजीत गिरी इ 7वी निलगिरी गट क्र 3(इ 6 वी, 7वी )

कु. सोनाक्षी संजय माने इ. 9वी सह्याद्री गट क्र 4(इ 8 वी, 10वी )

*गट क्र. 2 (इ.4थी ते 5 वी) विजेते*

1 कु.श्रावणी अमित निकम - तृतीय
(इ.5 वी हिमालय )
2 कु.राही लक्ष्मण मोटे - उत्तेजनार्थ1
(इ.5 वी हिमालय)

*गट क्रमांक 3 (इ 6वी,7वी )विजेते*

1 कु.गिरीजा संदीप घाटगे- द्वितीय
(इयत्ता 7 वी सह्याद्री )
2 कु. राजनंदिनी राकेश खोत - तृतीय
(इ. 7 वी सह्याद्री)
3 कु अथर्व अतुल पाटील -उत्तेजनार्थ 1
(इ 6वी निलगिरी )
4 कु. मनस्वी रणजीत मानकापुरे -उत्तेजनार्थ 2 (7वी निलगिरी )

*गट क्र 4(इ 8 वी, 10वी )विजेते*
1 कु तनया आशिष मगदूम- प्रथम
(इ 8 वी निलगिरी )
2 कु कृतिका भरमू हेगाजे -तृतीय
इ. (10 वी निलगिरी )
3 कु आराध्या उमेश सावंत -उत्तेजनार्थ 1 इ (8वी सह्याद्री )
कु.श्रावणी मलकारी पुजारी
उत्तेजनार्थ 2( इ 10 वी सह्याद्री)
कु स्वरा श्रीकांत कणसे -अ. उत्तेजन
✏️🎨🖌️💐

🎤📔 *वक्तृत्व स्पर्धा विजेते*
कु. तनुजा सतीश चौगुले- द्वितीय
गट क्र. 3(8वी ते 10 वी )

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा
22/08/2026

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा

14/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.
created by N B SUTAR SIR
Nilesh Sutar

14/08/2026
31/07/2026

आमचे प्रेरणास्थान, सहकार क्षेत्रातील आधारवड, लोकनेते आणि दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले राजे विक्रमसिंह घाटगे साहेब यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌹

स्वतःचे संपूर्ण आयुष्य सहकारासाठी समर्पित करून त्यांनी लावलेल्या विश्वासाच्या रोपट्याचे आज भव्य वटवृक्षात रूपांतर झाले आहे. "सभासद हाच संस्थेचा खरा मालक" हा विचार त्यांनी केवळ मांडला नाही, तर आपल्या कार्यातून प्रत्येकाच्या मनात रुजवला.

पारदर्शकता, प्रामाणिकपणा, सभासदहित आणि एकजूट या मूल्यांवर उभारलेला त्यांचा सहकाराचा आदर्श आजही असंख्य कार्यकर्ते, शेतकरी आणि सहकारी संस्थांना प्रेरणा देत आहे.

आजच्या बदलत्या काळात तुमचे विचार, तुमचे नेतृत्व आणि तुमचे कार्य अधिकाधिक मार्गदर्शक ठरत आहे. तुमच्या कार्याचा वारसा जपत समाजहित आणि सहकाराची वाट अधिक बळकट करण्याचा संकल्प करूया.

स्व.राजे विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन! 🙏💐

Address

Kagal
416216

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimant Jayshingrao Ghatge Highschool & Jr. College Kagal. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category