ICDS Kagal

Directions Contact the school

ICDS Kagal Integrated child development service scheme , Kagal

28/12/2025

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय कागल ची नवीन सुसज्ज सर्व सोयी नियुक्ती भव्य इमारत 🏢

आज दिनांक 2- 06- 2025 रोजी बेलवळे  खुर्द पैकी *सावंतवाडी अं. क्र . 220* येथे  *कार्तिक प्रकाश सावंत* या *mam* श्रेणीतील ...
30/07/2025

आज दिनांक 2- 06- 2025 रोजी बेलवळे खुर्द पैकी *सावंतवाडी अं. क्र . 220* येथे *कार्तिक प्रकाश सावंत* या *mam* श्रेणीतील बालकाला पर्यवेक्षिका सौ. विद्या शेट्टी मॅडम यांच्या हस्ते *न्यूट्रिशियस फूड बॉक्स* चे वितरण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका शेट्टी मॅडम यांनी कार्तिक चे वडील व आजी यांना कार्तिकच्या वजनवृद्धी साठी आहाराची योग्य पद्धत, स्वच्छता व त्यासोबत शारीरिक विकासाबाबतचे उपक्रम इत्यादी बाबत चर्चात्मक मार्गदर्शन केले.

28/07/2025
श्री  पी. एस. मोरे साहेब ( विस्तार अधिकारी कृषी) यांनी व्हनाळी  अं. क्र. 261 येथे भेट देऊन *आर्यन राजाराम सुतार* या *mam...
28/07/2025

श्री पी. एस. मोरे साहेब ( विस्तार अधिकारी कृषी) यांनी व्हनाळी अं. क्र. 261 येथे भेट देऊन *आर्यन राजाराम सुतार* या *mam* श्रेणीतील बालकास *फूड बास्केट* देऊन आर्यनच्या वजनवृद्धीबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

आज सिद्धनेर्ली  PHC येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगल ऐनापुरे मॅडम यांनी बेलवळे खुर्द ( अं. क्र.220) येथील कार्तिक प्रकाश स...
28/07/2025

आज सिद्धनेर्ली PHC येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगल ऐनापुरे मॅडम यांनी बेलवळे खुर्द ( अं. क्र.220) येथील कार्तिक प्रकाश सावंत या *MAM* श्रेणीतील बालकाची आरोग्य तपासणी करून कार्तिक च्या पालकांना त्याच्यासाठी Proper diet चार्ट बाबत मार्गदर्शन केले तसेच त्याला उपलब्ध आवश्यक medicine देऊन काही medicine refer करणेत आली.
यावेळी बालक , पालक , बीट पर्यवेक्षिका, सेविका उपस्थित होत्या.

दि.11.07.2025ठिकाण - सिध्दनेर्ली PHCबाळाचे नाव - अमायरा मेहबूब शेख श्रेणी - MAM  वैद्यकीय अधिकारी डाॅ. मंगल ऐनापुरे मॅडम...
28/07/2025

दि.11.07.2025
ठिकाण - सिध्दनेर्ली PHC
बाळाचे नाव - अमायरा मेहबूब शेख
श्रेणी - MAM
वैद्यकीय अधिकारी डाॅ. मंगल ऐनापुरे मॅडम यांच्या कडून सदर बाळाची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या सल्ल्यानुसार आहार संहिता व औषध संहिता सुरू करण्यात आली.
तसेच सिध्दनेर्ली PHC अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील SAM, MAM , SUW व MUW मुलांना साधारण श्रेणीत आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील याविषयी सिध्दनेर्ली बीट व शेंडूर बीट पर्यवेक्षिका आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या मध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

करंजीवने (284) येथील  *mam* श्रेणीतील मुलीस श्रीम. सुरेखा कांबळे ( विस्तार अधिकारी सांख्यिकी) यांच्या तर्फे *food basket...
28/07/2025

करंजीवने (284) येथील *mam* श्रेणीतील मुलीस श्रीम. सुरेखा कांबळे ( विस्तार अधिकारी सांख्यिकी) यांच्या तर्फे *food basket* चे वितरण करणेत आले.

व्हनाळी  अं. क्र. 261 मधील  *आर्यन राजाराम सुतार* या  *mam* श्रेणीतील  बालकाच्या  वजनात चांगल्या प्रकारे वाढ होऊन तो सर्...
28/07/2025

व्हनाळी अं. क्र. 261 मधील *आर्यन राजाराम सुतार* या *mam* श्रेणीतील बालकाच्या वजनात चांगल्या प्रकारे वाढ होऊन तो सर्वसाधारण श्रेणीत आला आहे . याबाबत बालकाचे पालक, सेविका , मदतनीस यांचे अभिनंदन करून त्याच्या वजन वाढी मध्ये सातत्य राखण्याबाबत त्याच्या मातेसोबत चर्चा केली.
पालक व सेविका यांनी पालक अधिकारी श्री. मोरे साहेब ( विस्तार अधिकारी कृषि) यांचेही मनापासून आभार व्यक्त केले.

आज दिनांक 15/7/2025 रोजी बीट कसबा सांगाव, गांव कसबा सांगाव, अंगणवाडी क्रमांक 186 येथे  मा. संगीता शंकरराव काळे अधिक्षक  ...
28/07/2025

आज दिनांक 15/7/2025 रोजी बीट कसबा सांगाव, गांव कसबा सांगाव, अंगणवाडी क्रमांक 186 येथे मा. संगीता शंकरराव काळे अधिक्षक पंचायत समिती कागल, व सुपरवायझर चव्हाण मॅडम यांनी भेट दिली.दत्तक पालक अंतर्गत MAM लाभार्थ्यां कु.ध्रुव नागेंद्र गोटणे यांच्या कुटूंबियांना घरी भेट देऊन बालकांच्या आहाराविषयी व आरोग्याविषयी चर्चा करून पौष्टिक आहार याविषयी मार्गदर्शन केले.फुड बास्केट बालकाला भेट देण्यात आले. वजनवाढीविषयी मार्गदर्शन केले.अंगणवाडी कामकाजाचे कौतुक ही केले.

आज दिनांक 16/07/2025 रोजी बीट- म्हाकवे गाव- म्हाकवे येथे  दत्तक बालक अभय दत्तात्रय पाटील यांच्या घरी  बीट पर्यवेक्षिका व...
28/07/2025

आज दिनांक 16/07/2025 रोजी बीट- म्हाकवे गाव- म्हाकवे येथे दत्तक बालक अभय दत्तात्रय पाटील यांच्या घरी बीट पर्यवेक्षिका वंदना चव्हाण मॅडम फुड बास्केट भेट दिले व कुटुंबीयांना बालकोपर्याचे महत्त्व सांगितले व आहार विषयी मार्गदर्शन केले.

Address

Panchayat Samiti
Kagal
416216

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICDS Kagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ICDS Kagal:

Shortcuts

Share