D R Mane Mahavidyalaya Kagal

D R Mane Mahavidyalaya Kagal D R Mane Mahavidyalaya is the only Senior College in the city of Kagal

13/07/2026

D.R. Mane mahavidyalay Kagal

Online Admissions open

B.Sc -I 2026-27

Hurry up ........

limited seats available

BSc department

Contact to

Tausif Nadaf 962 395 1124

751 723 8804 Parvati Shinge

84 5916 9800 Reshma Niduni

11/06/2026
09/06/2026

संसद भारत परिषद (MUN) ,NSS विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. 19,20,21 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विधानसभा, International court of justice, UNHRC (मानवी हक्क आयोग) ,Disec (सुरक्षा परिषद),Internatonal press and journalism (पत्रकारिता) यांचे भव्य अधिवेशन होणार असून जिल्ह्यातील युवकांनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना अधिक उत्कृष्ट बनविण्यासाठी सहभागी व्हावे.
संपर्क:
कनिष्क शिंदे 9130852112
पार्थ थोरवत 8483966796

Walk in interview Academic Year- 2026-2027
08/06/2026

Walk in interview
Academic Year- 2026-2027

04/06/2026
07/05/2026

डी. आर. माने महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. 08 मे 2026 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि डी. आर. माने महाविद्यालय, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 08 मे 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

➡️ महत्त्वाच्या कंपन्या: घाडगे पाटील इंडस्ट्रीज, ॲक्सिस बँक, मौर्या ग्रुप, प्राईम इंडस्ट्रीज, सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजी, PAMS पुणे

➡️ आवश्यक कागदपत्रे:
1. स्वतःचा Resume (3 प्रतीत)
2. आवश्यक शैक्षणिक कागदपत्र (झेरॉक्स कॉपीचा एक सेट बरोबर ठेवावा)

➡️ वेळ: ठीक 8.30 वा.
डी. आर. माने महाविद्यालय, कागल

कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.

Address

Shahu Niwas Jayasingrao Park Kagal
Kagal
416216

Alerts

Be the first to know and let us send you an email when D R Mane Mahavidyalaya Kagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to D R Mane Mahavidyalaya Kagal:

Shortcuts

Share

Category