जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव

  • Home
  • India
  • Kadegaon
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव जिल्हा परिषद शाळा शिरसगाव ही १९२३ साली स्थापन झालेली प्राथमिक शाळा आहे.
(1)

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी - विद्यार्थिनीं...
19/02/2025

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा करून शिरसगावातून मिरवणूक काढण्यात आली.

01/12/2024

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव
वार्षिक #स्नेहसंमेलन #२०२३- २४

या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता।या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।।या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्द...
12/10/2024

या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।।
साधकाश्रम सरस्वती पूजन 🙏
#शुभ_दसरा☘️ 🍀

21/02/2024

शिवजयंती २०२४

19/02/2024
जिल्हा परिषद शाळा शिरसगावचे यश... 🌹🌹रिले... लहान गट... उपविजेता.., स्वराज पवार, विश्वराज कणसे, श्री राज वायकर, श्रेयश मा...
29/12/2023

जिल्हा परिषद शाळा शिरसगावचे यश... 🌹🌹रिले... लहान गट... उपविजेता.., स्वराज पवार, विश्वराज कणसे, श्री राज वायकर, श्रेयश मांडके .🌹रंनिंग... लहान गट.. तिसरा..स्वराज पवार..🌹 गोळा फेक.. लहान गट दुसरा क्रमांक.. श्रीराज देशमुख.... 🌹🌹🌹🌹 यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन....
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव

Address

Shirasgaon
Kadegaon
415303

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 7am - 12pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share