Shriram Vidyalay Kherade Wangi Tal-Kadegaon

Shriram Vidyalay Kherade Wangi Tal-Kadegaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shriram Vidyalay Kherade Wangi Tal-Kadegaon, School, A/P Kherade Wangi, Kadegaon.

2020 च्या बॅच चे घवघवीत यश
12/08/2020

2020 च्या बॅच चे घवघवीत यश

Prevent the spread of COVID-19 by following these 7 step. कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी पुढील ७ पायरींचा वापर करा. Sour...
01/04/2020

Prevent the spread of COVID-19 by following these 7 step. कोविड-१९ पासून बचाव करण्यासाठी पुढील ७ पायरींचा वापर करा. Source:- World Health Organization (WHO)
We are in this Together and we will get through this, Together

UNV India

शिवस्वराज्य प्रतिष्ठान खेराडेवांगीक्रिडा महोत्सव शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे(कब...
23/09/2017

शिवस्वराज्य प्रतिष्ठान खेराडेवांगी
क्रिडा महोत्सव शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे(कबड्डी, क्विंज, मैदानी स्पर्धा) आयोजन करण्यात आले होते,त्याचे बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला (कै. श्रीकांत नारायण सुर्यवंशी यांच्या स्मरणार्थ) त्याचे काही टिपलेले क्षण.

शिवस्वराज्य प्रतिष्ठान खेराडेवांगीक्रिडा महोत्सव शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे(कब...
15/09/2017

शिवस्वराज्य प्रतिष्ठान खेराडेवांगी
क्रिडा महोत्सव शालेय विद्यार्थ्यांच्या क्रिडागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धेचे(कबड्डी, क्विंज, मैदानी स्पर्धा) आयोजन करण्यात आले होते,त्याचे काही टिपलेले क्षण.

12/09/2017

22/05/2015

Official Page of शिवस्वराज्य प्रतिष्ठान खेराडे वांगी.

01/03/2015
24/10/2014

दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा....!
आपणास हि दिवाळी आनंदाची ,भरभराटीची जावो.

जयदिप

22/09/2014

'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद'
या वाक्याचा प्रचार करत संपुर्ण महाराष्ट्रातुन शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवली अशा महान शिक्षणतपस्वी कर्मवीर अण्णा ना त्यांच्या 128 व्या जयंतीनिम्मित मानाचा मुजरा.

मला अभिमान वाटतोय
मी 'रयत शिक्षण संस्थेत' शिकलो.
अशा थोर तपस्वींना विसरणे अशक्य.

-जयदिप

05/09/2014

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

व माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मानाचा मुजरा.

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्णहोवोत , सर्वांनासुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती...
28/08/2014

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण
होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य
लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया ,
मंगलमुर्ती मोरया !!!

अँडमिन:- ©

Address

A/P Kherade Wangi
Kadegaon
415311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shriram Vidyalay Kherade Wangi Tal-Kadegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category