ZP School Kadepur

ZP School Kadepur Educationally video

जिल्हा परिषद शाळा व व्यवस्थापन समिती याचे कडून हार्दिक अभिनंदन
19/05/2026

जिल्हा परिषद शाळा व व्यवस्थापन समिती याचे कडून हार्दिक अभिनंदन

कडेपुर ग्रामपंचायत येथे व जिल्हा परिषद शाळेने केलेल्या कामाचे केंद्रीय मूल्यांकन पाहण्यासाठी *केंद्रीय ग्रामविकास विभाग ...
08/04/2026

कडेपुर ग्रामपंचायत येथे व जिल्हा परिषद शाळेने केलेल्या कामाचे केंद्रीय मूल्यांकन पाहण्यासाठी *केंद्रीय ग्रामविकास विभाग भारत सरकारचे सचिव श्री प्रदीप शहरावत साहेब व श्री विवेक नंद साहेब* यांनी जिल्हा परिषद शाळा येथे भेट दिली. जिल्हा परिषद शाळा कडेपुर यांनी केलेल्या इ गव्हर्नन्स कामाचे कौतुक केले यावेळी माननीय *मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली श्री विशाल नरवाडे व शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड साहेब शिक्षण गटशिक्षणाधिकारी चिमटे साहेब, विकास अधिकारी प्रशांत राऊत साहेब* उपस्थित होते

Address

Kadepur
Kadegaon

Telephone

+917387877757

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZP School Kadepur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category