Dr. Patangrao Shripatrao Kadam Vidyalay, Shirasgaon-Sonsal

Dr. Patangrao Shripatrao Kadam Vidyalay, Shirasgaon-Sonsal New English school,Shirasgaon,
Now it's Name as Dr.Patangrao Shripatrao Kadam Vidyalaya Shirasgaon
(1)

New English school,shirasgaon is the secondary school of indias largest education society "Rayat Shikshan Sanstha,satara".New english school,shirasgaon is established in 1967.

आपली शाळा
06/04/2025

आपली शाळा

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
12/10/2024

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा...!

शिक्षणाची गंगा गोर-गरीबांच्या घराघरात नेणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाट...
22/09/2024

शिक्षणाची गंगा गोर-गरीबांच्या घराघरात नेणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन! शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार आणि बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास ही त्यांची उदिष्टे होती. हे उदिष्ट साध्य करण्यासाठी कर्मवीरांना जो त्याग करावा लागला त्याची तोड नाही. त्यांच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन!
#कर्मवीर_भाऊराव_पाटील #जयंती
िक्षण_संस्था
#स्वावलंबी_शिक्षण_हेच_आमचे_ब्रीद
Dr. Patangrao Shripatrao Kadam Vidyalay, Shirasgaon-Sonsal

Dr. Patangrao Shripatrao Kadam Vidyalay, Shirasgaon-Sonsal दहावी एसएससी बोर्ड  परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ...
30/05/2024

Dr. Patangrao Shripatrao Kadam Vidyalay, Shirasgaon-Sonsal
दहावी एसएससी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

अभिमान आहे मी रयतचा विद्यार्थी असल्याचा!!!                                                             बहुजनांच्या शिक्ष...
09/05/2024

अभिमान आहे मी रयतचा विद्यार्थी असल्याचा!!! बहुजनांच्या शिक्षणाचा प्रकाश दाखविणारा सूर्य म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना शिक्षित केले.आजच्या बलशाली भारताची उभारणी करण्यात त्यांचं हे योगदान अतुलनिय आहे. कर्मवीरांना आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
कर्मवीर भाऊराव पाटील

Rayat Shikshan Sanstha

🌿🌿रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली यांच्या वतीने ढवळी विद्यालया मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त...
28/02/2024

🌿🌿रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली
यांच्या वतीने ढवळी विद्यालया मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त रयत टिंकरिंग लॅब मार्फत घेणेत आलेल्या विज्ञान प्रदर्शन मध्ये तृतीय क्रमांक पटकावले बद्दल रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कु शुभम प्रशांत सपकाळ व विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच तडसर विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक यांनी त्यांचा स्वीकार केला🌿🌿

रयत शिक्षण संस्था,सातारा दक्षिण विभागीय कार्यालय समन्वय समितीच्या वतीने व कर्मवीर निधी मधून अकऔंट लिखाणाकरिता लॅपटॉप उपल...
10/02/2024

रयत शिक्षण संस्था,सातारा दक्षिण विभागीय कार्यालय समन्वय समितीच्या वतीने व कर्मवीर निधी मधून अकऔंट लिखाणाकरिता लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आला आहे.मा.जे.के.बापू जाधव जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था यांच्या हस्ते लॅपटॉप देण्यात आला.त्याचा स्विकार करताना श्री.माळी पी.एम.मुख्याध्यापक डॉ पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय शिरसगाव -सोनसळ.
Rayat Shikshan Sanstha ने लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले बद्दल विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्कूल कमिट व शालेय व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती व शिरसगाव -सोनसळचे सर्व ग्रामस्थ यांच्या मार्फत खुप खुप धन्यवाद 🙏💐💐💐💐💐

26/01/2024

डॉ पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय शिरसगाव -सोनसळ हायस्कूलची कोकण दर्शन सहल संपन्न
15/01/2024

डॉ पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय शिरसगाव -सोनसळ हायस्कूलची कोकण दर्शन सहल संपन्न

डॉ पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय शिरसगाव -सोनसळ या विद्यालयास शिरसगावचे सुपुत्र माजी विद्यार्थी मा.संजय सपकाळ (शेठ) यां...
05/01/2024

डॉ पतंगराव श्रीपतराव कदम विद्यालय शिरसगाव -सोनसळ या विद्यालयास शिरसगावचे सुपुत्र माजी विद्यार्थी मा.संजय सपकाळ (शेठ) यांच्या कडून CCTV 3 कॅमेरे देणगी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले बद्दल विद्यालय व रयत शिक्षण संस्थेच्या व सर्व शालेय कमिट्या व ग्रामस्थ यांच्या मार्फत खुप खुप धन्यवाद 🙏💐💐💐

कर्मवीर जयंती २०२३  Shirasgaon
07/10/2023

कर्मवीर जयंती २०२३

Shirasgaon

Address

Shirasgaon-Kadegaon Road Near Z. P. Primary School Shirasgaon
Kadegaon
415303

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 12:33pm

Telephone

+912347233110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Patangrao Shripatrao Kadam Vidyalay, Shirasgaon-Sonsal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dr. Patangrao Shripatrao Kadam Vidyalay, Shirasgaon-Sonsal:

Shortcuts

Share

Category