17/09/2026
-CIT
TechEducation
LearnFromHome
FutureReady
घरबसल्या जगातील प्रसिद्ध संग्रहालये आणि कलाकृतींची सफर करायची आहे का? Google Arts & Culture ॲपच्या मदतीने अनुभव घ्या आभासी जगाचा! 🏛️✨
आणि आजच्या AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या युगात स्वतःला परिपूर्ण बनवण्यासाठी, आजच प्रवेश घ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या MS-CIT कॉम्प्युटर कोर्समध्ये! 💻🚀
🔗 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org