SSRS College Bori

SSRS College Bori Educational Institute

13/08/2024
05/06/2023
27/07/2020
07/04/2020

प्रिय,
पालक,विद्यार्थी,मित्र परिवार.
महत्वाची सुचना,कोरोनाचा वाढता प्रसार पाहुन,सर्व देश लोकडाउन मध्ये आहे.
तरी हा लोकडाउन दि.१४ तारखेपर्यंत पूर्ववत होतो की नाही हे सांगता येत नाही.
तसेच आपल्या महाविद्यालयाची वार्षिक परीक्षा ह्या नियमित होतीलच.त्याचप्रमाणे परीक्षेचे वेळापत्रक हे दिनांक १४.०४.२०२० नंतर जाहीर होईल.त्यापूर्वी जी मुलं/मुली १२ वी मध्ये होते तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी कृपया.महाविद्यालयीन मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
मोबाईल नंबर-८८८८४६७३७३/७०४००८६६७३

कोरोना मुळे महाविद्यालय बंद आहे.पण कोणाला प्रवेश संदर्भात चौकशी करावयाची असेल तर आपण खालील दिलेल्या फोन नंबर वर फोन करू ...
03/04/2020

कोरोना मुळे महाविद्यालय बंद आहे.पण कोणाला प्रवेश संदर्भात चौकशी करावयाची असेल तर आपण खालील दिलेल्या फोन नंबर वर फोन करू शकता.मोबाईल नंबर-8888467373,7040086673

Address

Bori. Bk
Junnar
412411

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918888467373

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSRS College Bori posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SSRS College Bori:

Shortcuts

Share

Category