ANAND Bangar Trading Academy

ANAND Bangar Trading Academy उत्तर पुणे जिल्ह्यातील एकमेव शेअर मार्केट क्षेत्रात काम करणारी अकॅडमी.

🔴 Stock Market Recorded Class Available Now
30/07/2025

🔴 Stock Market Recorded Class Available Now

08/07/2025
Shares To Buy Today's ✅ Long Term
26/02/2024

Shares To Buy Today's ✅ Long Term

18/11/2023
योग्य शेअर मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्हाला संपर्क करा.
16/07/2023

योग्य शेअर मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्हाला संपर्क करा.

📊*मोफत  SIP प्रशिक्षण वेबिनार *📊विषय - SIP मध्ये गुंतवणुकीचे प्रशिक्षण नमस्कार मित्रांनो आनंद बांगर ट्रेडिंग अकॅडमी मार्...
25/05/2023

📊*मोफत SIP प्रशिक्षण वेबिनार *📊

विषय - SIP मध्ये गुंतवणुकीचे प्रशिक्षण

नमस्कार मित्रांनो

आनंद बांगर ट्रेडिंग अकॅडमी मार्फत आपणास SIP मध्ये स्वतः गुंतवणूक कशी करावी याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे .

तुम्हाला जर मुलांच्या भवितव्यासाठी योग्य गुंतवणूक करायला शिकायची असेल तर नक्की हा वेबिणार जॉईन करा.

🔸MF खाते कसे चालू करावे ?

🔸योग्य MF कसा निवडावा ?

🔸Mutual Fund चे वेगवेगळे प्रकार ?

🔸SIP म्हणजे काय ?

🔸 500 ₹ पासून सुरुवात कशी करावी ?

🔸 परतावा किती मिळतो ?

🔸One Time गुंतवणूक कशी करावी ?

🔸 Tax वाचविणारे MF कोणते ?

🙏अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या प्रशिक्षण वेबिनार मध्ये मिळतील.

👉 मोफत वेबिनार ची अधिक माहिती साठी ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Invite

19/05/2023
09/05/2023

शेअर मार्केट प्रशिक्षण
📊📊📊📊📊📊📊📊
आता शेअर मार्केट शिका मराठीतून आणि तेही आपल्या जुन्नर तालुक्यातच NISM रजिस्टर्ड आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या साथीने....

ओतुर येथील नविन बॅचसाठी नावनोंदणी सुरू होत आहे.
आजच आपला प्रवेश निश्चित करा !!!
▪️वैशिष्ट्ये -
✅ NISM प्रमाणित प्रशिक्षक
✅ इक्विटी आणि ऑप्शन या दोन्हींचेही एकत्र प्रशिक्षण.
✅ लाईव्ह ट्रेडिंगचा जबरदस्त अनुभव
✅ मर्यादीत फी.
✅ जुन्नर तालुक्यातील २५०+ पेक्षा जास्त यशस्वी ट्रेडर्सचे लक्ष्य पुर्ण.
✅ सलग २६ व्या बॅचला उत्कृष्ट प्रतिसाद.
✅ सुटसुटीत प्रशिक्षण पद्धत
✅ बॅच पुर्ण झाल्यानंतरही मोफत टेक्निकल सपोर्ट, वर्कबुक,पेपर ट्रेडिंग आणि आणखी बरेच काही.
👇👇👇👇👇👇👇👇👇
अधिक माहितीसाठी मेसेज करा.
https://wa.me/message/QHIIZEYREHTZC1

नावनोंदणी करण्यासाठी खालील फॉर्म भरा.
https://surveyheart.com/form/6450aed6ee3875294c6620b8

संपर्क-
8669171184

ओतूर बॅच
09/05/2023

ओतूर बॅच

Address

Alephata
Junnar
412411

Alerts

Be the first to know and let us send you an email when ANAND Bangar Trading Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category