03/04/2023
नमस्कार, 🙏🏻
आपले स्वागत आहेत,
शिवमुद्रा इन्फोटेक जुन्नर मध्ये शिवमुद्रा इन्फोटेक जुन्नर ,मध्ये आता उन्हाळ्याची सुट्टी होणार आहे खास,कारण आता एकाच ठिकाणी
1)🧮 प्रोऍक्टिव्ह अबॅकस समर कॅम्प २०२३
2)📝 सुंदर हस्ताक्षर क्लास
मराठी
इंग्लिश
हिंदी
करसिव्ह
प्रिंट स्टाईल
3) कॉम्प्युटर क्लास- 2 महिने (एप्रिल-मे) MS-OFFICE
पेंटिंग
नोटपॅड
वर्डपॅड
एमएस वर्ड
तसेच इतर बेसिक नॉलेज
वेळ: दररोज १ तास
तसेच
शिवमुद्रा इन्फोटेक जुन्नर आयोजित समर कॅम्प -23एप्रिल ते 29 एप्रिल 2023 सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत,
◆प्रार्थना/श्लोक
◆व्यायाम
◆कथा/गोष्टी/कविता
◆कला आणि हस्तकला
◆स्वयंशिस्त,बोलण्याचे कौशल्य
◆डान्स,फॅशन शो
◆मजेदार पाककला
◆दरोरोज विविध खेळ/गेम्स
◆संगणक ओळख
◆चित्रकला
◆सुंदर हस्ताक्षर कोर्स
◆शैक्षणिक आणि बाल चित्रपट
◆परिसर भेट/फील्ड ट्रिप
◆आकर्षक भेटवस्तू
◆प्रत्येकी प्रमाणपत्र
त्यात विविध एक्टिव्हिटी घेण्यात येणार आहेत तर
💁🏻♀️ नाव नोंदणीसाठी तसेच आपल्या पाल्याची जागा आजच बूक करण्यासाठी आम्हाला त्वरित संपर्क करा आणि हा फॉर्म भरून सबमिट करा .
४ ते १४ वर्षांच्या मुलांकरीता तसेच बाहेर गावाहून सुट्टीला मामाच्या गावाला येणारे सुद्धा हे क्लासेस करू शकतात
या क्लास मुळे काय होणार तर मुलांच्या
● बौध्दीक क्षमतेत वाढ
● स्मरणशक्तीत वाढ
● एकाग्रतेत वाढ
● वैचारीक क्षमतेत वाढ
● मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास
● फोटो ग्राफीक मेमरीत वाढ
● रिडींग-रायटींग स्पीड मध्ये वाढ
● अंडर स्टॅडींग कपॅसीटी मध्ये वाढ
● इन्फोरमेशन प्रोसेसिंग मध्ये वाढ
● इमॅजीनेशन पॉवर मध्ये वाढ
●कॉम्प्युटर नॉलेज
●हस्ताक्षर सुधारणार
यामुळेच होणार शालेय रिझल्ट मध्ये वाढ.
सर्व क्लास मध्ये सहभागी होण्याचे प्रमाणपत्र मिळणार
संपर्क:-
शिवमुद्रा इन्फोटेक अबॅकस सेंटर जुन्नर 02 सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स पंचायत समिती जुन्नर शेजारी जुन्नर 410502
📲 9529175771 , 9664532528
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdnHw2CJ2tU_h1HYROQiwXikEFA7OlSZoy861nSpRP-J9bexA/viewform?usp=sf_link