Shri Samarth Vidyalaya

Shri Samarth Vidyalaya श्री समर्थ एजुकेशन सोसायटी, संचालित NOTICE: Do not post any offensive material. श्री समर्थ विद्यालय

गेले ते दिवस...,,,,राहिल्या त्या फक्त आठवणी..!!
04/11/2014

गेले ते दिवस...,,,,
राहिल्या त्या फक्त आठवणी..!!

17/08/2014

पेन खो जाए तो नया ले सकते हो, मगर उसका ढक्कन
खो जाए तो नया नहीं ले सकते.
इसलिए लाइफ में एक बात हमेशा याद
रखना दोस्तों,

पेन हमेशा "टिचुक-टिचुक" वाला ही लेना!!😝😂

लई भारी...
26/07/2014

लई भारी...

लहानपणी....
26/07/2014

लहानपणी....

You may Know Me, but You Have no idea Who I am. :p
24/07/2014

You may Know Me, but You Have no idea Who I am. :p

so true
24/07/2014

so true

18/07/2014

नवीन घड्याळ आलंय....पाहिजे का?

03/07/2014

चला अंघोळीला -मुंबई मेट्रो :p

06/09/2013

नवी दिल्ली :छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाकडे सीबीएसईच्या पुस्तकांमध्येदुर्लक्ष केल्याप्रकरणीशिवसेनेनं आज राज्यसभेत आक्षेप नोंदवला.
शिवसेना खासदार भारतकुमार राऊत यांनी राज्यसभेचं लक्ष वेधत या प्रकरणी सीबीएसईवर कारवाई करण्याची मागणी केली.
शिवरायांचा इतिहास इतका जाज्वल्य असताना सातवी ते बारावीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात शिवरायांच्या वाट्याला फक्त एक ओळ आल्याचं वास्तव राऊत यांनी करून दिलं.
शिवरायांच्या या अवमानाचा मुद्दा थेट राज्यसभेत पोहोचल्यानं अवघ्या महाराष्ट्राचास्वाभिमान असलेल्या शिवरायांच्या यथोचित सन्मानाची आशा निर्माण झाली आहे.

Thanks to my Respected Teachers to make me what I am now... :)Wish U all Happy Teachers Day.
05/09/2013

Thanks to my Respected Teachers to make me what I am now... :)

Wish U all Happy Teachers Day.

"उठ आणि युध्द कर ! एक पाउलही माघार घेऊ नकोस. हीच मुख्य गोष्ट आहे. काहीही होवो, तू शेवटपर्यंत लढ. आकाशातील तारे खाली पडू ...
02/09/2013

"उठ आणि युध्द कर ! एक पाउलही माघार घेऊ नकोस. हीच मुख्य गोष्ट आहे. काहीही होवो, तू शेवटपर्यंत लढ. आकाशातील तारे खाली पडू देत ! सारे जग आपल्या विरुद्ध उभे ठकू दे ! मरण म्हणजे केवळ वस्त्र बदलणे आहे. त्याचे काय ? म्हणून तू लढ. भाकड होऊन तुमचा काही फायदा होणार नाही. . . . माघार घेतल्याने तुम्हाला कोणतेच संकट टाळता येणार नाही. जगातील सार्या देवतांची तुम्ही रडून रडून प्रार्थना केली आहे. पण तुमच्या दुखाचा अंत झाला काय ? . . . तुमचा जेव्हा विजय होतो तेव्हा देव तुमच्या सहाय्याला येतात. मग त्यांचा काय उपयोग ? झुंजत झुंजत मरा... तू आनंत आहेस. तुला जन्म नाही, मृत्यू नाही. तू अनंत आहेस, म्हणून तुला गुलाम बनणे शोभत नाही. . . उठ ! जागा हो ! उभा राहा आणि लढ."
-स्वामी विवेकानंद

दहीकाल्याच्या सर्वाना शुभेच्छ्या !!!महाराष्ट्रातील सर्व उत्साही बालगोपाळांना विनंती आहे की, थर रचण्याचे साहस करताना आपल्...
29/08/2013

दहीकाल्याच्या सर्वाना शुभेच्छ्या !!!

महाराष्ट्रातील सर्व उत्साही बालगोपाळांना विनंती आहे की, थर रचण्याचे साहस करताना आपल्या जीवाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या. सर्व मंडळांना विनंती आहे कि, जेवढ्या थराचा सराव केला आहे तेवढेच थर रचा. कोणत्याही गोविंदाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या.

सर्व गोविंदा पथकांना आणि गोविंदाना त्यांच्या प्रयत्नात यश मिळो, हीच भगवान कृष्ण जवळ प्रार्थना.

।। जय महाराष्ट्र ।।

Address

Bandrekar Wadi Road
Jogeshwari
400060

Telephone

+912228394624

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Samarth Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category