Jogeshwari education society's Arvind Gandbhir High school

Jogeshwari education society's Arvind Gandbhir High school Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jogeshwari education society's Arvind Gandbhir High school, School, caves Road, Jogeshwari East.

https://youtu.be/qBajafUT_gw *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*  *हर घर तिरंगा*  *हर मन मे तिरंगा* उपरोक्त अभियानांतर्गत सर्व...
19/10/2022

https://youtu.be/qBajafUT_gw
*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*
*हर घर तिरंगा*
*हर मन मे तिरंगा*
उपरोक्त अभियानांतर्गत सर्वत्र स्वातंत्र्य महोत्सव उत्साहात साजरा होत आहे.
*एक चित्र हजारो शब्दांचा संदेश देते* हे लक्षात घेता फलक लेखनातून आपण उच्च प्रतीची जाणीव जागृती व वातावरण निर्मिती करू शकतो
जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या अरविंद गंडभीर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होताना श्री सुनिल सागवेकर सर यांनी केलेले हे फलक लेखन.
विद्यार्थी मित्रांनो, गणेशोत्सवात,नवरात्र उत्सवात तसेच इतर विविध संस्थांच्या चित्रकला स्पर्धांमध्ये *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* हा विषय निश्चितच असेल. वरील फलक लेखन पाहून आपणही त्या स्पर्धेत बक्षीस मिळवण्याची तयारी करू शकता.
स्वातंत्र्याच्या या महोत्सवात उत्साहाने व आनंदाने सहभागी व्हा. *जय हिंद* !!
*भारतमाता की जय,वंदे मातरम्!!*

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवहर घर तिरंगा हर मन मे तिरंगाउपरोक्त अभियानांतर्गत सर्वत्र स्वातंत्र्य महोत्सव उत्.....

19/10/2022
23/06/2022

yogaday
youthaffairs

जोगेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या 'अरविंद गंडभीर हायस्कूल' मध्ये साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची काही क्षणचित्रे

23/06/2022

yogaday
youthaffairs

Address

Caves Road
Jogeshwari East
400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jogeshwari education society's Arvind Gandbhir High school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jogeshwari education society's Arvind Gandbhir High school:

Shortcuts

Share

Category