18/06/2026
तुमच्या पाल्याला गणिताचा 'मास्टर' बनवायचे आहे?
🔥 अविश्वसनीय क्षमता, जिथे गणिताची भीती नाहीशी होते!
👉🏻 कौशल्य:
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पूर्णांक, अपूर्णांक, लसावी, मसावी, टक्केवारी अशा सर्व गणितीय क्रिया जलदगतीने करता येतात.
👉🏻 फक्त ६ मिनिटांत १०० गणिते सोडवतात!
> प्रश्न: तुमचा मुलगा/मुलगी हे सर्व करू शकते का? नाही ना!
> जर तुम्हाला तुमच्या पाल्यामध्ये ही अलौकिक बुद्धिमत्ता आणि गणिताची अफाट गती विकसित करायची असेल, तर प्रतीक्षा कशाला?
>
🧠 *अबॅकसचे फायदे:*
* अत्युत्तम एकाग्रता: अभ्यासामध्ये लक्ष वाढते.
* मेमरी पॉवरमध्ये वाढ: आकलन क्षमता सुधारते.
* अचूकता आणि वेग: गणिते कमी वेळेत अचूक सोडवण्याची सवय लागते.
* आत्मविश्वास: गणिताची भीती जाऊन विषय आवडायला लागतो.
📍तुमच्या पाल्याला गणितात 'चॅम्पियन' बनवण्यासाठी आजच आमच्या क्लासला भेट द्या आणि डेमो क्लासचा अनुभव घ्या!
*जिनियस अबॅकस सेंटर जेऊर *
*मो नं -9545381626*
#जिनियस_प्रोऍक्टिव्ह_अबॅकस _ जेऊर