Sur Saaz Sangeet

Sur Saaz Sangeet Sur Saaz Sangeet Music Academy Founded By Singer & Music Composer Shabir Khan Solapure. Jaysingpur | Sangli | Ichalkaranji | Pune

24/08/2026
22/08/2026

✨ स्वप्नांना मिळाली सुरांची साथ...!🎶

🎵🎶 Part 7 .😊

व्हिडिओ नक्की पाहा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करून मुलींना शुभेच्छा द्या आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. ❤️🙏🎹🎶
अजून अशा छान व्हिडीओ साठी फॉलो करा

For page - https://www.facebook.com/share/1DQ6YGqVUr/

For Youtube Channel - https://youtube.com/?si=lEjesNJPZWlgRoLh

19/08/2026

मनापासून मिळालेली दाद… ❤️🎶

(Part 2)

सुर साज संगीतच्या कलाकारांनी सादर केलेल्या लहानशा लाईव्ह बँड (1st Graduation) कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर व्यक्तिंनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मनापासून व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया…! 🌟

कलाकारांच्या मेहनतीला आणि त्यांच्या संगीतप्रवासाला मिळालेली ही दाद म्हणजेच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा. ❤️

🎤🎹 ऐका… अनुभव घ्या… आणि आमच्या कलाकारांच्या या सुंदर प्रवासाला भरभरून शुभेच्छा द्या!

सुर साज संगीत
संगीतातून स्वप्नांना दिशा… आणि कलेला व्यासपीठ! 🎶✨

18/08/2026

मनापासून मिळालेली दाद… ❤️🎶

(Part 1)

🎂🎶 सुरांच्या सम्राटाचा वाढदिवस उत्साहात साजरा! 🎶🎂गुरुपौर्णिमेच्या या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यात पद्मश्री गुरुवर्य सुरेशज...
16/08/2026

🎂🎶 सुरांच्या सम्राटाचा वाढदिवस उत्साहात साजरा! 🎶🎂

गुरुपौर्णिमेच्या या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यात पद्मश्री गुरुवर्य सुरेशजी वाडकर यांचा वाढदिवस अत्यंत आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 💐🎂

संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला मानाचा मुजरा करत, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. 🙏❤️

गुरुंचे आशीर्वाद…
सुरांची साधना…
आणि गुरुवर्य सुरेशजी वाडकर यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व —
हा क्षण कायम स्मरणात राहणारा! 🎶✨

सुर साज संगीत अकॅडमी
सांगली | इचलकरंजी | जयसिंगपूर

#सुरेशजीवाडकर #गुरुपौर्णिमा #संगीतसाधना #गुरुंचेआशीर्वाद

15/08/2026

Happy 80th Independence Day...

12/08/2026

🙏🙏

11/08/2026

🌸 गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने 🌸

कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या मा. लिना पालकर मॅडम यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने आणि मार्गदर्शनाने सोहळ्याची शोभा वाढली. 🙏💐

त्यांच्या सन्मानाचा हा सुंदर क्षण आणि लाभलेले आशीर्वाद सदैव स्मरणात राहतील.
मनःपूर्वक आभार मॅडम! 🌹🎶

– सुर साज संगीत अकॅडमी परिवार
सांगली • इचलकरंजी • जयसिंगपूर

#गुरुपौर्णिमा #लिना_पालकर #सुरसाजसंगीत #संगीतगुरू #गुरूशिष्यपरंपरा #संगीतसाधना #संगीतप्रेम #गुरूंचेआशीर्वाद #कृतज्ञता #सुरसाजसंगीतअकॅडमी

08/08/2026

✨ स्वप्नांना मिळाली सुरांची साथ...!🎶

🎵🎶 Part 6 .😊

व्हिडिओ नक्की पाहा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करून मुलींना शुभेच्छा द्या आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. ❤️🙏🎹🎶
अजून अशा छान व्हिडीओ साठी फॉलो करा

For page - https://www.facebook.com/share/1DQ6YGqVUr/

For Youtube Channel - https://youtube.com/?si=lEjesNJPZWlgRoLh

Address

Jaysingpur
416101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sur Saaz Sangeet posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share