First Step Academy

First Step Academy Looking for a Abacus Teacher In Kolhapur,Sangli,Satara & North Karanataka For Bright Future for students in Maths in schools with great Opportunity

11/03/2020
किरण राजकुमार नारायनपुरेमाझा मुलगा किरण तिसरीला आहे. तो आधीपासूनच खूप खोडकर असल्याने त्याच अभ्यासाकडे अजिबात लक्ष नसायचे...
15/04/2019

किरण राजकुमार नारायनपुरे
माझा मुलगा किरण तिसरीला आहे. तो आधीपासूनच खूप खोडकर असल्याने त्याच अभ्यासाकडे अजिबात लक्ष नसायचे. प्रोअॅक्टीव अबॅकसच्या क्लास बद्दल माहिती मिळाली आणि इतर मुलांच्या प्रमाणे हाही अभ्यास करेल या आशेवर आम्ही त्याला क्लास सुरु करण्याचा निर्णय घेतला. विजय केदार सरांच्याकडे आम्ही त्याला क्लासला पाठवले. पहिलीच लेवल सुरु असताना हा गणिताचा अभ्यास खूप चांगला करू लागला. आम्हला लक्षात आलं की, तो इतर विषयांचा अभ्यासही खूप चांगल्या प्रकारे आणि मन लाऊन करू लागला आहे. त्याचा खोडकरपणा थोडा कमी झाला असून अभ्यासाचे गांभीर्य त्याने घ्यायला सुरुवात केली आहे. प्रोअॅक्टीव अबॅकसच्या क्लास लावल्याने आम्हाला हा फायदा झाला आहे. निश्चितच पुढच्या लेवल पूर्ण केल्यानंतर तो अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करेल आणि यश प्राप्त करेल याची आम्हाला खात्री आहे.

सायली नितीन रावतेनमस्कार मी नितीन रावते, माझी मुलगी सायली रावते सध्या चौथ्या इयत्तेमध्ये शिक्षण घेत आहे. जेंव्हा आम्हला ...
09/04/2019

सायली नितीन रावते

नमस्कार मी नितीन रावते, माझी मुलगी सायली रावते सध्या चौथ्या इयत्तेमध्ये शिक्षण घेत आहे. जेंव्हा आम्हला प्रोअॅक्टीव अबॅकसच्या क्लास बद्दल माहिती मिळाली तेंव्हा गणित विषयाची तयारी खूप चांगली होते हे समजल्यामुळे आम्ही तिला या क्लासला घालण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या लेवल मधेच गणितातील तिची प्रगती पाहून आम्ही थक्क झालो. ती आधीपासूनच वेळेवर अभ्यास करायची पण आता ती खूप मन लाऊन अभ्यास करते. विशेष म्हणजे तिची एकाग्रता खूप वाढली आहे. गणित सोडून इतर विषयांचा अभ्यासही ती अगदी मन लाऊन करते. तिची बुद्धिमत्ता सुधारली आहे. तिचे शिक्षकही आता तिचे कौतुक करू लागले आहेत आणि वारंवार तीच्या वाढत चाललेल्या प्रगतीबद्दल बोलत आहेत. प्रोअॅक्टीव अबॅकसच्या क्लास लावणे हा आमचा निर्णय एक चांगला आणि योग्य निर्णय ठरला असं मला इथं आवर्जून सांगायला आवडेल. मुलांच्या बुद्धीविकासासाठी प्रोअॅक्टीव अबॅकस हा निश्चितच एक उत्तम पर्याय आहे.

House Full Training Sessions Running Success Fully.....Thx For Your Great Support...
16/03/2019

House Full Training Sessions Running Success Fully.....Thx For Your Great Support...

Happy Women's Day.
08/03/2019

Happy Women's Day.

Classes at Jaysingpur, Kolhapur, Inchalkanji, Kabnoor, Akiwat....Limited Admissions... Hurry Up...
12/01/2019

Classes at Jaysingpur, Kolhapur, Inchalkanji, Kabnoor, Akiwat....Limited Admissions... Hurry Up...

Address

Mahaveer Building 9th Lane
Jaysingpur
416101

Alerts

Be the first to know and let us send you an email when First Step Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category