Target IIT and Medical Academy

Target IIT and Medical Academy , , -CET, ,

20/11/2022
*प्रिय विद्यार्थी आणि पालक,*12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन व प...
10/06/2022

*प्रिय विद्यार्थी आणि पालक,*
12वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐
पत्ता - *टार्गेट आय.आय.टी. & मेडिकल अकॅडमी,* 1ला मजला, 11वी गल्ली, भाजी मंडई, नाकोडा स्वीटमार्ट समोर, जयसिंगपूर. ता. शिरोळ जि. कोल्हापूर 416 101
*मो.- 777 500 8343*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

‼️ *एकदा अवश्य भेट द्या...* ‼️🔸ठिकाण - *टार्गेट आय.आय.टी. & मेडिकल अकॅडमी,* 1ला मजला, 11वी गल्ली, भाजी मंडई, नाकोडा स्वी...
13/05/2022

‼️ *एकदा अवश्य भेट द्या...* ‼️
🔸ठिकाण - *टार्गेट आय.आय.टी. & मेडिकल अकॅडमी,* 1ला मजला, 11वी गल्ली, भाजी मंडई, नाकोडा स्वीटमार्ट समोर, जयसिंगपूर. ता. शिरोळ जि. कोल्हापूर 416 101
*मो.- 777 500 8343*
➖➖➖➖➖➖➖➖➖

*८वी ते १०वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी टार्गेट अकॅडमीचा ब्रीज कोर्स*आपल्या सामाजिक दायित्वाचे भान जपत जयसिंगपू...
18/04/2022

*८वी ते १०वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी टार्गेट अकॅडमीचा ब्रीज कोर्स*

आपल्या सामाजिक दायित्वाचे भान जपत जयसिंगपूरमधील टार्गेट अकॅडमीची स्थापना झाली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून ८वी ते १०वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासाठी 02 मे 2022 पासून पुढील शैक्षणिक वर्षासाठी ब्रीज कोर्स घेतला जाणार आहे.
या ब्रीज कोर्सची वैशिष्ठ्ये म्हणजे ११वी कॉलेज सुरू होण्याआधी ८वी, ९ वी, १० वीच्या वर्षात कच्चा राहिलेल्या मुळ संकल्पना शिकवल्या जाणार आहेत. याशिवाय IIT-JEE (आय. आय. टी.) व NEET (नीट) च्या पूर्वतयारीसाठी ११वी, १२ वी मध्ये आवश्यक असलेल्या फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्यस्, बायोलॉजी या विषयांच्या मूलभूत संकल्पना शिकवल्या जातील.
या ब्रीज कोर्सची संकल्पना केवळ शिक्षणापुर्ती मर्यादीत नसून शिकण्याबरोबरच IIT-JEE (आय. आय. टी.) व NEET (नीट), MHT-CET (एम. एच. टी. – सी. ई. टी.) या परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी; इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्रीकल्चर, डिफेन्स तसेच सायन्स क्षेत्रातील करिअरच्या संधींची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली जाणार आहे.
ब्रीज कोर्सला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिपचा लाभ मिळवून देण्याचा *टार्गेट अकॅडमीचा* मानस आहे. ब्रीज कोर्सचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरू झाली असून इच्छुकांनी *जयसिंगपूर मधील गल्ली नं.11, नाकोडा स्वीटमार्ट जवळील टार्गेट अकॅडमीच्या* कार्यालयात संपर्क साधावा किंवा *777 500 8343* या क्रमांकावर संपर्क साधावा.

21/01/2022
Contact  #
11/01/2022

Contact #

Happy Doctors Day!Achieve your dream to become a doctor with us. Just one call 7775008345
01/07/2021

Happy Doctors Day!
Achieve your dream to become a doctor with us. Just one call 7775008345

Celebrating World Telecommunication Day and Information Society Day!
17/05/2021

Celebrating World Telecommunication Day and Information Society Day!

Address

11th Lane, Old Market Road
Jaysingpur
416101

Opening Hours

Monday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+917775008343

Alerts

Be the first to know and let us send you an email when Target IIT and Medical Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Target IIT and Medical Academy:

Shortcuts

Share

Category