Educational videos

Educational videos शालेय अभ्यासक्रम व सर्व स्पर्धा परीक?

11/01/2023

`शिरपामाळ 🚩जव्हार🚩 जव्हार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक शहर आहे.

जव्हार हे शहर पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ असे सुद्धा म्हणतात.[१] येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.

https://youtu.be/lCa8LdFpLXg
09/08/2022

https://youtu.be/lCa8LdFpLXg

नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनल वर तुम्हाला ,सामान्य ज्ञान , सामान्य विज्ञान , मराठी व्याकरण,मराठी निबंध,पत्र लेखन...

https://youtu.be/QqMVJ1J31Nk
09/08/2022

https://youtu.be/QqMVJ1J31Nk

नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनल वर तुम्हाला ,सामान्य ज्ञान , सामान्य विज्ञान , मराठी व्याकरण,मराठी निबंध,पत्र लेखन...

30/05/2022

महाराष्ट्रातील फळे व त्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे

19/05/2022

https://youtu.be/8lRpGKfAJ6E

अशा नवनवीन video पाहण्यासाठी Educational videos या page व priyanka wade educational video या youtube channel ला नक्की subscrieb करा.

16/05/2022

पालघर जिल्ह्याची संपूर्ण माहिती

असा कोणता प्राणी आहे ज्याचा पाणी पितात मृत्यू होतो?
19/03/2022

असा कोणता प्राणी आहे ज्याचा पाणी पितात मृत्यू होतो?

नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनल वर तुम्हाला ,सामान्य ज्ञान , सामान्य विज्ञान , मराठी व्याकरण,मराठी निबंध,पत्र लेखन...

Republic Day 2022 Padma Awards: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे...
26/01/2022

Republic Day 2022 Padma Awards: पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत. हे पुरस्कार भारत सरकारकडून दरवर्षी भारतीय नागरिकांना त्यांच्या असाधारण कार्यासाठी दिले जातात. १९५४ साली पद्म पुरस्कारांची सुरुवात झाली.

#पद्मपुरस्कार2022 #पद्मविभूषण #पद्मभूषण #पद्मश्री

https://youtu.be/yg7v_XtLAVY 🙏आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन🙏भारताच्या इतिह...
11/01/2022

https://youtu.be/yg7v_XtLAVY
🙏आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन🙏भारताच्या इतिहासात अनेक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, यातील एक महत्वाचे नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. आजही त्यांचे अनेक विचार हे तुम्हाला सहज आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देऊ शकतात. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण ही
माहिती पाहणार आहोत.

नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनल वर तुम्हाला ,सामान्य ज्ञान , सामान्य विज्ञान , मराठी व्याकरण,मराठी निबंध,पत्र लेखन...

जिजाऊ…ज्यांच्या प्रेरणेने उजळलीस्वराज्यज्योतीयाच माऊली ज्यांनी घडवलेश्री शिवछत्रपती🙏राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत...
11/01/2022

जिजाऊ…
ज्यांच्या प्रेरणेने उजळली
स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले
श्री शिवछत्रपती
🙏राजमाता जिजाबाईं यांच्या जयंती निमीत्त,लक्ष लक्ष प्रणाम..!!!🙏

नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनल वर तुम्हाला ,सामान्य ज्ञान , सामान्य विज्ञान , मराठी व्याकरण,मराठी निबंध,पत्र लेखन...

Address

Jawhar
401 603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Educational videos posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category