24/01/2026
📅 २५ जानेवारी २०२६
जिथे आठवणी पुन्हा जिवंत होणार आहेत,
जिथे मैत्री पुन्हा जोरात हसणार आहे,
आणि जिथे आपल्या गुरूंचा सन्मान होणार आहे 💐
मुख्याध्यापक गौरव समारंभ & माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, मी तिथे असणारच आहे… *आणि तुम्हीही हवेतच!*
👫 शाळेचे vibes, ग्रुप फोटो, धमाल गप्पा, जुन्या कथा.
एक दिवस… पण आठवणी आयुष्यभराच्या!
🙌 चला भेटूया, connect होऊया, celebrate करूया!
तुमची एनर्जी + आपली मैत्री = हा कार्यक्रम सुपरहिट 💯
रविवारी भेट पक्की! 🔥😄