04/04/2024
🟢*आपल्या पाल्याला सैनिकी पॅटर्न निवासी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे का?*
*चला तर मग... आजच प्रवेश घेऊया...!*
👉५ वी ते १० वी निवासी स्कूल
State Board
Residential School
👉माफक वार्षिक फी
(तीन हप्ते | होस्टेल, मेस, कपडे, शाळा फी)
📌 *वैशिष्ट्ये*
🌿 निसर्गरम्य वातावरण
🌿 वैयक्तिक लक्ष
🌿 व्यायाम व क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष
🌿 इको फ्रेंडली स्कूल
🌿 तज्ञ व अनुभवी अध्यापक
🌿 निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषण विरहित शाळेचा परिसर
🌿 रुचकर सात्विक शाकाहारी नाष्टा व जेवण
🌿 समृद्ध ग्रंथालय
🌿 संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत
🌿 Officer Like Qualities (OLQ) वर प्रामुख्याने भर
👉 शारीरिक क्षमतेसाठी मैदानी खेळांचे खास प्रशिक्षण
👉 दैनंदिन संस्कार वर्गांचे आयोजन
👉 परिपूर्ण सैनिकी प्रशिक्षण
👉 मुलांसाठी सुरक्षित होस्टेलची सुविधा
👉 विविध स्पर्धा परीक्षांची तयारी
आजच आपला प्रवेश निश्चित करा...
📍 एकलव्य अकॅडमी, सांगली संचलित
*रॉयल मराठा पब्लिक स्कूल*
(सैनिकी स्कूल पॅटर्न निवासी शाळा)
ब्लॅक फिल्ड एरिया,
निगडी खुर्द, ता. जत जि. सांगली
📱 संपर्क :
👉 7277 111711
👉 9860 277924
👉 9404 554129
स्पर्धा परिक्षेतुन ११० अधिकारी व आर्?