ZP Urdu Upper Primary School Jamod-ZPUUPS

ZP Urdu Upper Primary School Jamod-ZPUUPS जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद, पं. स. जळगांव जा. जि. बुलढाणा

जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा जामोद येथे 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
27/01/2026

जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा जामोद येथे 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2026 निमित्त जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा जामोद येथून गावात प्रभात फेरी काढून ...
25/01/2026

राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2026 निमित्त जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा जामोद येथून गावात प्रभात फेरी काढून मतदार दिन साजरा करण्यात आला.

Election Commission of India

जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न..✨✨विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांनी घेतला व...
15/01/2026

जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न..✨✨

विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांनी घेतला विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद..

आज दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत खाद्यपदार्थांचे 63 स्टॉल लावून जामोद वासीयांसाठी मेजवानी उपलब्ध करुन दिली.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळी 9 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या खाद्य पदार्थांच्या महोत्सवाचा सर्व विद्यार्थी आणि पालकांनी मनमुराद आनंद घेतला. आजच्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी कमाई करून व्यवहाराचा अनुभव घेतला.

जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद येथे बाल आनंद मेळावा दिनांक 15/01/2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ...
13/01/2026

जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद येथे बाल आनंद मेळावा दिनांक 15/01/2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी आवर्जून उपस्थित राहावे करीता निमंत्रण..!!✨✨

आज जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात...
12/01/2026

आज जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.🪻🪻💐💐

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी जि. प. उर्दू उच्च व प्राथमिक शाळेत संविधान दिवस उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.या निमित...
26/11/2025

आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी जि. प. उर्दू उच्च व प्राथमिक शाळेत संविधान दिवस उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:

1. प्रभात फेरी: विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी गावात प्रभात फेरी काढली.

2. गाणी सादरीकरण: विद्यार्थ्यांनी संविधान मूल्यांवर आधारित गाणी सादर करून कार्यक्रमाला शोभा आणली.

3. चित्रकला स्पर्धा: संविधान विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

This cinematic view of zp urdu upper primary school jamod students..on the occasion of Independence Day 2025
15/08/2025

This cinematic view of zp urdu upper primary school jamod students..on the occasion of Independence Day 2025

15/08/2025

आज 15 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनी जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद पं.स. जळगांव जामोद येथील विद्यार्थ्यांची उत्साहात गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
15/08/2025

७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

🌈जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना रंगीत कागद वाटप केले होते,  त्याआधारे विद्या...
14/07/2025

🌈जि. प. उर्दू उच्च प्रा. शाळा जामोद शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना रंगीत कागद वाटप केले होते, त्याआधारे विद्यार्थ्यांनी तयार केलेले काही वस्तू🎉🔥

Address

Jamod
443402

Opening Hours

Monday 10:30am - 5pm
Tuesday 10:30am - 5pm
Wednesday 10:30am - 5pm
Thursday 10:30am - 5pm
Friday 10:30am - 5pm
Saturday 9am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZP Urdu Upper Primary School Jamod-ZPUUPS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category