Smart Kids Abacus Academy Jalna.

Smart Kids Abacus Academy Jalna. I am CEO & Managing Director Kids Abacus Academy जालना.

 #लक्ष लक्ष  #दिव्यांनी उजळू दे आकाश,होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,मिळो सर्वांना  #प्रगतीच्या पाऊलवाटेचा  #प्रकाश,असा  #सा...
01/11/2024

#लक्ष लक्ष #दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना #प्रगतीच्या पाऊलवाटेचा #प्रकाश,
असा #साजरा होवो आपला सर्वांचा #दिवाळी सण खास.
#दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या #कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.

29/04/2024

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️*प्रिय सुजाण पालकांनो नमस्कार* 😊🙏*फ्री... फ्री....फ्री...*🌀 *तुमच्या मुलाला बनवा कॅलक्युलेटर पेक्ष...
15/02/2024

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

*प्रिय सुजाण पालकांनो नमस्कार* 😊🙏

*फ्री... फ्री....फ्री...*

🌀 *तुमच्या मुलाला बनवा कॅलक्युलेटर पेक्षा फास्ट.....*

🌀 *आपण मुलांना कॅलक्युलेटर वा कॉम्पुटर पेक्षाही अधिक वेगाने कॅलक्युलेशन ते ही मनाने करतांना पाहिले आहे का ?*

🌀 *विश्वास बसत नाही ना ! तर एकदा फ्री डेमो क्लास अटेंड करून पहाच...*

✅ *मुलांना अबॅकस बद्दल माहिती मिळावी व गणिताच्या सोप्या पद्धतींबद्दल माहिती मिळावी यासाठी आम्ही घेऊन आलोय मोफत डेमो लेक्चर*

🌀 *कोर्सचेफायदे* :

✅ *मुलांची एकाग्रता,स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढण्यास उपयुक्त कोर्स.*
✅ *विद्यार्थी २ ते ९९ पर्यंतचे पाढे पाठांतर न करता म्हणू शकतात.*
✅ *स्कॉलरशिप, सैनिक स्कूल व नवोदय यासारख्या स्पर्धापरीक्षांसाठी उपयुक्त कोर्स.*

🌀 *कोर्सची वैशिष्ट्ये* :

✅ *संपूर्ण कोर्स नऊ लेवलध्ये असल्यामुळे वेळेची व पैशाची बचत होते.*
*तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग.*

✅ *अबॅकस क्लास (डेमो लेक्चर)*
✅ *इयत्ता UKG ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वर आपली नाव पाठवा*

🌀 *स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी जालना.*
*सौ जयश्री गोपाल बुट्टे मो.9970724597*

🌀 *डेमो ठिकाण*

*श्री अष्टविनायक मंदिर, डॉ खंडागळे हॉस्पिटल च्या पाठीमागे शिवनगर जुना जालना..*

🌀 *वेळ*
*उदया दि 16 फेब्रुवारी दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत*

🛑 *टीप- नाव नोंदणी केल्यास आपली गैरसोय होणार नाही*

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

 #माझ्या_मुलगा  #श्रीराज ने   क्लास मधुन त्याच्या स्कूल मध्ये चालू  #इव्हेट्स मधुन  #व्हेजिटेबल_डे म्हणजेच  #फॅन्सी_ड्रे...
25/11/2022

#माझ्या_मुलगा #श्रीराज ने क्लास मधुन त्याच्या स्कूल मध्ये चालू #इव्हेट्स मधुन #व्हेजिटेबल_डे म्हणजेच #फॅन्सी_ड्रेस #कॉम्पिटीशन मध्ये ्राईज आणि
#काव्य_गायन #कॉम्पिटीशन मध्ये ्रॉईज मिळवले त्याबद्दल त्याचे मनापासून खूप #अभिनंदन. #

28/07/2021
07/01/2020

ेशांतील_सहभागी_विद्यार्थ्यानमधुन_जालन्याचा_तुषार #नामदेव_आगलावे_याचा_D-3 #कटेगीरी #मधुन #द्वितीय #क्रमांक_मिळवल्याबद्दल #स्मार्ट_किड्चे_प्रा. #लि #डायरेक्टर #श्री_कळमकर_सर_व_जालना_स्मार्ट_किड्स #अब्यक्सच्या #संचालिका #सौ. #जयश्री_गोपाल_बुट्टे_यांच्या #हस्ते_ट्रॉफी_देऊन_गौरविण्यात_आले, #आणि_त्या #स्पर्धेचे #काही_नेत्रदीपक_निवडक_क्षणचित्रं..

 ेशांतील_सहभागी_विद्यार्थ्यानमधुन_जालन्याचा_तुषार  #नामदेव_आगलावे_याचा_D-3  #कटेगीरी  #मधुन  #द्वितीय  #क्रमांक_मिळवल्या...
07/01/2020

ेशांतील_सहभागी_विद्यार्थ्यानमधुन_जालन्याचा_तुषार #नामदेव_आगलावे_याचा_D-3 #कटेगीरी #मधुन #द्वितीय #क्रमांक_मिळवल्याबद्दल #स्मार्ट_किड्चे_प्रा. #लि #डायरेक्टर #श्री_कळमकर_सर_व_जालना_स्मार्ट_किड्स #अब्यक्सच्या #संचालिका #सौ. #जयश्री_गोपाल_बुट्टे_यांच्या #हस्ते_ट्रॉफी_देऊन_गौरविण्यात_आले, #आणि_त्या #स्पर्धेचे #काही_नेत्रदीपक_निवडक_क्षणचित्रं..

30/11/2019

I am Leading Educational Institute in Jalna Smart kid's Abacus Academy

   !
17/10/2019


!

Address

Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Kids Abacus Academy Jalna. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Smart Kids Abacus Academy Jalna.:

Shortcuts

Share

Category