लढा अनुदानासाठीचा

लढा अनुदानासाठीचा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from लढा अनुदानासाठीचा, Tutor/Teacher, At jafrabad tq jafrabad dist jalna, Jalna.

♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य आजचा पाठपुरावा आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी विधानभवनात कोकण विभागाचे श...
16/07/2025

♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️

शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य

आजचा पाठपुरावा

आज दिनांक 16 जुलै 2025 रोजी विधानभवनात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वात दिवसभर पाठपुरावा केला.

सभागृह सुरू होत असतानाच राज्यातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना आझाद मैदानावरील आंदोलकांचे शिष्टमंडळ व आमदार महोदया मध्ये झालेल्या 9 जुलै च्या बैठकीतील आश्वासनाची आठवण करून दिली असता आज सुद्धा मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दि. 18 जुलै रोजी दि. 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयातील पदांना 2025 पासून वाढीव टप्प्या साठी लागणाऱ्या निधीची घोषणा विधिमंडळात करण्यात येईल.
असे आश्वासन देण्यात आले

त्यानंतर शिष्टमंडळाने राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री मा.ना. पंकज भोयर साहेब यांची भेट घेऊन त्यांना दि. ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन झाले होते त्या संदर्भात राज्याचे शिक्षण संचालक यांनी दोन दिवस वेतन कपातीचे आदेश काढले होते यासंदर्भात राज्यातील शिक्षकांना क्षमापती देऊन दोन दिवसाचे वेतन कापू नये या संदर्भात विनंती केली असता, त्यांनी सांगितले की यासंदर्भात तातडीने मा. संचालक यांना आदेशित करण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल.

त्यानंतर विविध मंत्री महोदय त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब हसन मुश्रीफ साहेब, राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री मा.ना.दीपकजी केसरकर साहेब व शिक्षक तसेच पदवीधर आमदारांच्या भेटी घेऊन आपला प्रश्न कसा मार्गी लागेल याचा आज दिवसभर पाठपुरावा केला.

राज्यातील शिक्षकांना एकच आव्हान आहे आपण एवढे दिवस संयम ठेवला असाच संयम आणखी दोन दिवस ठेवावा सोशल मीडिया वर शासनाविषयी व शिक्षक तसेच पदवीधर आमदार महोदयाविषयी कुठलीही टिप्पणी करू नये किंवा कसलीही चर्चा सध्या करू नये.

आजच्या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे, पुंडलिक रहाटे,संजय डावरे,सदानंद लोखंडे,वैद्यनाथ चाटे,अजय थूल हे उपस्थित होते.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सदरचे पत्र प्रिंट काढून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांनी आपल्या शिक्षणाधिकारी व तालुका स्तरावरील समन्वयकांनी ग...
11/07/2025

सदरचे पत्र प्रिंट काढून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांनी आपल्या शिक्षणाधिकारी व तालुका स्तरावरील समन्वयकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हे पत्र द्यावे व पत्रानुसार सलग दोन रविवार शाळा घ्यावी.

खंडेराव जगदाळे
Dnyanesh Patil Chavan शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य

अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात  सहभागी झाल्याबाबत  कर्जत जामखेड आमदार रोहित दादा पवार  यांचे मनःपूर्वक आभार.
08/07/2025

अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात
सहभागी झाल्याबाबत
कर्जत जामखेड आमदार रोहित दादा पवार
यांचे मनःपूर्वक आभार.

08/07/2025
04/07/2025

धन्यवाद झी 24 तास....

शाळा बंद आंदोलन

दखल माध्यमांची.....
04/07/2025

दखल माध्यमांची.....

अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी सात जुलै पर्यंत हे बॅनर सर्वांनी स्वतःच्या फेसबुक व्हाट्सअप स्टेटस वर ठेवावे
03/07/2025

अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी सात जुलै पर्यंत हे बॅनर सर्वांनी स्वतःच्या फेसबुक व्हाट्सअप स्टेटस वर ठेवावे

03/07/2025

आझाद मैदानावरती जे योद्धे आपल्यासाठी लढत आहेत त्यांना पाठबळ देण्यासाठी.. आपल्या हक्काच्या पगारासाठी बांधवांनो 8 व 9 तारखेला आझाद मैदान गाठा..
माझा पगार माझी जबाबदारी
Dnyanesh Patil Chavan
Deepak Vasant Kesarkar
@ शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य

03/07/2025

चलो मुंबई....
प्रा. भारत जामनिक यांचे पोटतिडकीने आवाहन

Address

At Jafrabad Tq Jafrabad Dist Jalna
Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लढा अनुदानासाठीचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category