Success Coaching Classes Jalna

Success Coaching Classes Jalna Pvt. Tution Classes

दि. 19 मार्च 2023 वार रविवार रोजी आपल्या ट्युशन क्लासेस मध्ये Opposite Words Competition चे आयोजन करण्यात आले होते. यामध...
21/03/2023

दि. 19 मार्च 2023 वार रविवार रोजी आपल्या ट्युशन क्लासेस मध्ये Opposite Words Competition चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या क्लासेस कडून छोटीशी भेट देण्यात आली. जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनाही यातून प्रेरणा मिळावी. स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे

1. श्री डोईफोडे वर्ग 4 था
2. प्रतिक घाडगे वर्ग 4 था
3. मानवेंद्र मोगल वर्ग 5 वा
4. समर्थ गवळी वर्ग 5 वा
5. श्रेयस जऱ्हाड वर्ग 6 वा
6. जय भांदरगे वर्ग 6 वा

वरील सर्व विद्यार्थ्यांनी Opposite Words Competition मध्ये प्रथम क्रमांक मिळवला या बद्दल त्यांचे अभिनंदन.

धन्यवाद.

*💐✨🙏विनम्र अभिवादन 🙏✨💐*
16/01/2023

*💐✨🙏विनम्र अभिवादन 🙏✨💐*

24/09/2022

Address

Archana Nagar Ambad Road Jalna
Jalna

Telephone

+919623744379

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Success Coaching Classes Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Success Coaching Classes Jalna:

Shortcuts

Share

Category