Suyash Computer

Call Directions Website Contact the school

Suyash Computer सुयश कॉम्पुटर अंकुशनगर हे MKCL चे अधिकृत कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्र आहे.आम्ही मागील 20 वर्षा पासून MS-CIT व Tally सह इतर कोर्सेस शिकवले जातात.

27/09/2026

SBI बँक कॉलनी अंकुशनगर चे गणेश मंडळाचे काही अनमोल क्षण

24/09/2026

आमच्या गणेश मंडळात आजचे काही क्षणचित्रे
#गणपती_बाप्पा_मोरया🙏❤️😍💕 #गणपतीबाप्पामोरया

17/09/2026

“त्यागाच्या इतिहासाला सलाम…
मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाला मानाचा मुजरा! 🇮🇳”
सुयश कॉम्प्युटर, अंकुशनगर तर्फे
मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#️⃣ Hashtags
#मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
#मराठवाडामुक्तीसंग्राम
#मुक्तीसंग्रामदिन
#17सप्टेंबर
MarathwadaMuktiSangramDin
MarathwadaMuktiSangram
17September
SuyashComputer
Ankushnagar
Maharashtra
MaharashtraHistory
ऐतिहासिकदिन
मानाचामुजरा
हार्दिकशुभेच्छा 🇮🇳

14/09/2026
इयत्ता ८ वी ते १० वी (शैक्षणिक वर्ष २०२६–२७) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MS-CIT अभ्यासक्रम आता शुल्कात विशेष सवलती...
07/09/2026

इयत्ता ८ वी ते १० वी (शैक्षणिक वर्ष २०२६–२७) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MS-CIT अभ्यासक्रम आता शुल्कात विशेष सवलतीत!

07/09/2026

सणासुदीच्या शुभेच्छा आता स्वतः डिझाईन करा! ✨
MS Word च्या मदतीने तुमच्या कल्पकतेने बनवा खास पर्सनलाईज्ड ग्रीटिंग कार्ड्स आणि पाठवा आपल्या प्रियजनांना.
आजच्या डिजिटल युगात स्मार्ट बना, शिकूया AI ची क्रांती—चला करूया MS-CIT! 💻
📍 अधिक माहिती व प्रवेशासाठी आजच आमच्या अधिकृत MS-CIT केंद्राला भेट द्या किंवा लॉग इन करा: mscit.mkcl.org

23/08/2026

आज MKCL चे 25 वर्ष पूर्ण झाली त्या बद्दल मनोगत व्यक्त करताना मा. श्री राजेश भैय्या टोपे साहेब

"मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं.या Friendship Day निमित्त आपल्या सर्व मित्रांना सुख, यश ...
02/08/2026

"मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं.
या Friendship Day निमित्त आपल्या सर्व मित्रांना सुख, यश आणि आनंदाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
#फ्रेंड्स

31/07/2026

AI च्या या नव्या युगात मागे राहू नका! MS-CIT घेऊन आले आहे FREE *AI Masterclass for Professionals!*🏆
स्मार्ट काम करा, वेळ वाचवा आणि तुमचे करिअर पुढच्या लेव्हलवर घेऊन जा!

🎓 विविध AI Tools शिका आणि Certificate मिळवा.

👉 आजच नोंदणी करा: www.mscit.ai









Address

Near SBI Bank Ankushnagar
Jalna
431212

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm

Telephone

+919422450480

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suyash Computer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Suyash Computer:

Shortcuts

Share