Douglas Girls High School & Primary School Jalna

Douglas Girls High School & Primary School Jalna Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Douglas Girls High School & Primary School Jalna, School, Jalna.

30/09/2024

डग्लस गर्ल्स हायस्कुल जालना येथे आंनददायी शनिवार साजरा करताना शाळेतील मा. मुख्याध्यापिका आणि स्टाफ तसेच विद्यार्थी #

15/08/2024

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

28/02/2024

इयत्ता 6 वी या वर्गातील विद्यार्थी स्तुती घोडके मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषण देताना

28/02/2024

इयत्ता 6 वी या वर्गातील विद्यार्थी निखिल बनकर याने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषण देताना

11/02/2024

आज दिनांक 10फेब्रुवारी 2024 रोजी डग्लस गर्ल्स हायस्कूल,जालना या ठिकाणी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळेला डॉ.सौ कावेरी डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नीलिमा कांबळे,सौ अवचिते ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी आणि पालक यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

11/02/2024

स्वछता मॉनिटर

शाळेतील विदयार्थी करीता नवीन आरो फिल्टर चे उदघाटन करताना प्रमुख पाहुणे, शाळेच्या मु.अ. सौ एन. आर. कांबळे मॅडम, प्राथमिक ...
12/12/2023

शाळेतील विदयार्थी करीता नवीन आरो फिल्टर चे उदघाटन करताना प्रमुख पाहुणे, शाळेच्या मु.अ. सौ एन. आर. कांबळे मॅडम, प्राथमिक विभागाचे मु.अ. कल्पना अवचिते मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

Address

Jalna

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Douglas Girls High School & Primary School Jalna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Douglas Girls High School & Primary School Jalna:

Shortcuts

Share

Category