Swami Vivekanand Spardha Pariksha Prabhodini

Swami Vivekanand Spardha Pariksha Prabhodini Education

2023 च्या पोलिस भरतीमध्ये प्रबोधनीचे उज्ज्वल यश..
18/06/2023

2023 च्या पोलिस भरतीमध्ये प्रबोधनीचे उज्ज्वल यश..

31/07/2022
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, जालना         या वर्षी 2021- 22 मध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये प्रबोधनाचे 2...
09/03/2022

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, जालना
या वर्षी 2021- 22 मध्ये झालेल्या पोलीस भरती मध्ये प्रबोधनाचे 25 विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली ,त्यातील काही विद्यार्थी ट्रेनिंगसाठी गेली. उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला या सत्कार समारंभाला पोलीस निरीक्षक :श्रीमती मंजुषा हजारे ,पोलीस उपनिरीक्षक श्री :विलास हजारे ,प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष: श्री श्रीनिवास हजारे ,प्रबोधिनीचे संचालक :श्री सुधीर हजारे, प्रबोधिनीचे व्यवस्थापकीय संचालक: श्री अनिल कुसमुडे प्रबोधिनीचे शिक्षक :श्री नितीन सत्रे ,श्री शाहिद शेख उपस्थित होते तरी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच प्रबोधनीच्या सर्व शिक्षक वर्गाची हार्दिक अभिनंदन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....✌️✌️💐💐

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचा विद्यार्थी श्री. आकाश रघुनाथ जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल...
09/03/2022

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचा विद्यार्थी श्री. आकाश रघुनाथ जाधव यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली. त्याबद्दल प्रबोधिनीच्या वतीने आकाशचे खूप खूप अभिनंदन!

स्वामी विवेकानंद स्पर्धा परिक्षा प्रबोधिनीचे 2021  यशवंत विद्यार्थी.
09/03/2022

स्वामी विवेकानंद स्पर्धा परिक्षा प्रबोधिनीचे 2021 यशवंत विद्यार्थी.

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे सन 2021 वर्षांमध्ये 31 विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस उपनिरीक्...
09/03/2022

स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे सन 2021 वर्षांमध्ये 31 विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI),तलाठी,लिपिक,पोलीस अशा विविध पदांसाठीच्या परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जालना येथे साजरा करण्यात आला.

https://youtu.be/-hdbyanosCU
09/09/2021

https://youtu.be/-hdbyanosCU

🖋️ स्वामी विवेकानंद अकॅडमी 🖋️ जालना प्रवेश सुरु MPSC. PSI. STI.ASO.सरळसेवा.आ...

Address

SRPF Road, Near To Jijau Pravesh Dvar, Jalna
Jalna

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

9075833322

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Spardha Pariksha Prabhodini posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Swami Vivekanand Spardha Pariksha Prabhodini:

Shortcuts

Share

Category