Sankalp Educare

Sankalp Educare sankalp educare is wild teaching of Science, Maths & English

☘️ *विजयदशमी व दसरा*☘️ निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 🎍🎍 *उत्सवाला विजयाचा श्रीरामाचा आदर्श घेऊ, रावणरूपी अहंक...
12/10/2024

☘️ *विजयदशमी व दसरा*☘️ निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 🎍🎍
*उत्सवाला विजयाचा श्रीरामाचा आदर्श घेऊ, रावणरूपी अहंकाराचा नाश करत, दसरा साजरा करूया...*
*तोरण बांधू दारी घालू रांगोळी अंगणी, करून उधळण सोन्याची जपून नाती मनामनाची...*

आपला
शंकर वैद्य

🎓 Calling all 10th-grade math students! 📚 Dive into the world of linear equations with our channel's latest video. Under...
19/05/2024

🎓 Calling all 10th-grade math students! 📚 Dive into the world of linear equations with our channel's latest video. Understand the basics, solve problems, and ace your exams with ease. Subscribe now for essential math tips and tricks! 📐🔢
Class 10th Study material Video for you Similarity :
1) https://youtu.be/4QwxjxuyOPk
2)https://youtu.be/ErnSeJQHbY4
3)https://youtu.be/L78tU7mbCh0
4)https://youtu.be/yMpj0sJml-c
5)https://youtu.be/3P7Rr7Cx5gk
Linear Equation in two variable
1) https://youtu.be/R0hkD1Cizjs
2)https://youtu.be/IPFalKqzKWo
3) https://youtu.be/8FBcq-xeUTk Like, share and Subscribe the You tube channel for more videos notification





10th_board

Hello Dear Friends,Similarity Class 10th Maharashtra Board Syllabus Part 1This is a very important topic because this video is the basic for theorem, we call...

आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रा. डॉ. बी. एम. शिंदे सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपल्याला निरोगी व स...
24/02/2024

आमचे आदरणीय मार्गदर्शक प्रा. डॉ. बी. एम. शिंदे सर आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपल्याला निरोगी व सुदृढ आरोग्य सह आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करो. ह्याच सदीच्छा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर.. 🎂🎉🎉🎂🍰🎂🎉

राष्ट्रमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त संकल्प सायन्स अकॅडमी चा आठव्या वर्धापन दिनानिमित्त संकल्प सायन्स अकॅ...
12/01/2024

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त संकल्प सायन्स अकॅडमी चा आठव्या वर्धापन दिनानिमित्त संकल्प सायन्स अकॅडमी मध्ये संपन्न...

स्कॉलरशिपची तयारी झाली नाही काळजी करू नका. पाच सराव परीक्षा आणि त्यावरचे सविस्तर मार्गदर्शन अगदी मोफत अधिक माहितीसाठीनिय...
09/01/2024

स्कॉलरशिपची तयारी झाली नाही काळजी करू नका. पाच सराव परीक्षा आणि त्यावरचे सविस्तर मार्गदर्शन अगदी मोफत अधिक माहितीसाठी
नियम व अटी लागू ..
अर्ज खाली कॉमेंट बॉक्स मध्ये दिला आहे..
पूर्व नोंदणी आवश्यक
संपर्क: 97 30 54 73 04/ 73 04 33 15 15
#स्कॉलरशिप
#नवोदय
#महाराष्ट्र
#जालना
#क्लास

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठीमी एकच मागणी मागतो कीहे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वालाआजच्या सुवर्णदिनी असंख्य आ...
05/02/2022

आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा.
श्री. मुकुंद कुलकर्णी सर आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

संत ज्ञानेश्वर माऊली समाधी दर्शन आळंदी  #माऊली  #आळंदी_दर्शन #माऊली_समाधी_दर्शन
01/02/2022

संत ज्ञानेश्वर माऊली समाधी दर्शन आळंदी

#माऊली
#आळंदी_दर्शन
#माऊली_समाधी_दर्शन

10th परीक्षा साठी सराव प्रश्संच खालील लिंक वर क्लिक करून मिळवा. परीक्षा साठी भरपूर सराव करावा. below link👇👇👇👇.          ...
17/01/2022

10th परीक्षा साठी सराव प्रश्संच खालील लिंक वर क्लिक करून मिळवा.
परीक्षा साठी भरपूर सराव करावा.
below link
👇👇👇👇.

https://sankalpeducare.com/science/6136/





10th & 12th परीक्षा साठी सराव प्रश्संच खालील लिंक वर क्लिक करून मिळवा. परीक्षा साठी भरपूर सराव करावा. below link👇👇👇👇.   ...
17/01/2022

10th & 12th परीक्षा साठी सराव प्रश्संच खालील लिंक वर क्लिक करून मिळवा.
परीक्षा साठी भरपूर सराव करावा.
below link
👇👇👇👇.

https://sankalpeducare.com/science/6136/

10th परीक्षा साठी सराव प्रश्संच खालील लिंक वर क्लिक करून मिळवा. परीक्षा साठी भरपूर सराव करावा. below link👇👇👇👇.          ...
17/01/2022

10th परीक्षा साठी सराव प्रश्संच खालील लिंक वर क्लिक करून मिळवा.
परीक्षा साठी भरपूर सराव करावा.
below link
👇👇👇👇.

https://sankalpeducare.com/science/6136/

Address

Old Court Road
Jalna

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 3pm

Telephone

+919730547304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Educare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category