Vaishnavi Proactive Abacus

Vaishnavi Proactive Abacus Proactive Abacus, Handwriting Marathi, Hindi, English, Cursive, Print Style. Vedic Math, Mid Brain D

11/09/2024
धुळीवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....
25/03/2024

धुळीवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....

तुम्हाला माहित आहे का? जवळपास ८९ टक्के पालकांना वाटते कि गणित हा विषय आपल्या पाल्यांना अवघड जात आहे.
24/04/2023

तुम्हाला माहित आहे का?

जवळपास ८९ टक्के पालकांना

वाटते कि गणित हा विषय

आपल्या पाल्यांना अवघड जात आहे.


Vaishnavi Proactive Abacus उन्हाळ्याची सुट्टी.. अबॅकस शी गट्टी.. म्हणजे बुद्धीची प्रगती! प्रवेश सुरु
09/04/2023

Vaishnavi Proactive Abacus

उन्हाळ्याची सुट्टी..
अबॅकस शी गट्टी.. म्हणजे बुद्धीची प्रगती!

प्रवेश सुरु











Vaishnavi Proactive Abacus          -me
02/04/2023

Vaishnavi Proactive Abacus







-me

23/10/2022

🇳🇪 स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत,भारत माता की जय 🇳🇪 *वैष्णवी प्रोऍक्...
15/08/2022

🇳🇪 स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

जय हिंद जय भारत,

भारत माता की जय 🇳🇪 *

वैष्णवी प्रोऍक्टिव्ह अबॅकस

आझाद कॉम्प्लेक्स,

स्वामी विवेकानंद चौक, जालना

9822883111, +91 99237 54444

वैष्णवी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित ३ दिवसीय मोफत अबॅकस वर्कशॉप ५ ते १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी  👉आम्ही विश्वास देतो ...
12/05/2022

वैष्णवी प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित ३ दिवसीय मोफत अबॅकस वर्कशॉप

५ ते १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी

👉आम्ही विश्वास देतो कि, तुमचे पाल्य १० मिनिटात १०० गणिते सोडवू शकेल.
https://youtu.be/yDTIpL3Y-vU

सदर वर्कशॉप मध्ये पुढील गोष्टी शिकवण्यात येतील...जसे की ..
★अबॅकस ची माहिती, वापर व उपयोग
★ 2 ते 99 पर्यंतचे पाढे तयार करणे व लक्षात ठेवणे
★तोंडी बेरीज व वजाबाकी
★गुणकाराच्या सोप्या पद्धती
★संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत ई.

*अबॅकस मुळे एकाग्रता, *श्रवण कौशल्य,
*शिक्षण क्षमता, *कौशल्य स्पष्टता,
*सृजनशीलता, *कल्पनाशक्ती,
*स्मरणशक्ती, *वेग, *अचूकता,
*मेंदूच्या दोन्ही भागाचा विकास आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित होते.

कालावधी १५/०५/२०२२ ते १७/०५/२०२२

वर्कशॉपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
गुगल फॉर्म लिंक
https://forms.gle/6bc7Haozw26jpoUE8

वर्ग १ ला ते वर्ग ४ था
https://chat.whatsapp.com/JDfIDvB2pg70ZN7vXwxyKJ

वर्ग ५ वा ते वर्ग ७ वा
https://chat.whatsapp.com/Jg1HK8EttY3HWzAK9LTeLf

🔰 तीन दिवसच्या फ्री कोर्समध्ये नाव नोंदणी करा व विद्यार्थ्यांमधील बदल स्वतः अनुभवा ..

संपर्क : वैष्णवी प्रोऍक्टिव्ह अबॅकस
9923754444, 9822883111

आपल्या इतर मित्रमंडळी सोबत हि माहिती शेअर करायला विसरू नका.

Address

Azad Complex, Swami Vivekanand Chowk Jalna
Jalna
431203

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+919822883111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaishnavi Proactive Abacus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vaishnavi Proactive Abacus:

Shortcuts

Share

Category