The English Academy

The English Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The English Academy, Education, National Roard, Jalna.

काही लोकांना इंग्रजी ही खूप कठीण भाषा वाटते. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर नुसत्या इंग्रजी नावाचीच भीती वाटते. या लेखात, आम्...
04/07/2022

काही लोकांना इंग्रजी ही खूप कठीण भाषा वाटते. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर नुसत्या इंग्रजी नावाचीच भीती वाटते. या लेखात, आम्ही आपल्याला इंग्रजी बोलायला लिहायला आणि वाचण्यास कसे शिकायचे ते सांगणार आहोत. मराठी माध्यमाचे विद्यार्थी मराठी मध्ये सर्व विषयांचा अभ्यास करतात परंतु जेव्हा त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविले जाते तेव्हा त्यांना काहीच समजत नाही. त्यांना इंग्रजीची फार भीती वाटायला लागते. मित्रांनो, मला सांगायचे आहे की मी मराठी माध्यमिक शाळेतच शिकलो आहे पण आज माझे इंग्रजी खूप चांगले आहे.

तर चला मग जाणून घेऊया इंग्रजी शिकण्याच्या काही सोप्या टिप्स.
खास मराठी बांधवांसाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स
डॉ.तारगे सर
+919022607075
ऑनलाईन झूम (Zoom Aap),वर
क्लासेस होतील

Address

National Roard
Jalna
431203

Alerts

Be the first to know and let us send you an email when The English Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category