Dnyanamrut Knowledge ceremony by Bahiwal sir

Dnyanamrut Knowledge ceremony by Bahiwal sir Teaching facilities for English, Math and science for 5th to 10th classes.

30/12/2025

भस्मासुराचे पाप वाढले होते तेव्हा स्वतःच स्वतःच्या शक्तीने भस्म झाला होता.

टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री ...
11/12/2024

टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .
९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.
१८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.
६८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.
एक - त्यांच्या स्वार्थानुसार अजीबात तुमचा विचार न करणारे
दोन - त्यांच्या वेळेनुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे
तीन - कुठचाही विचार न करता, तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे..

08/10/2024
 #इयत्ता  #दुसरी तुकडी क साठी ' #भेळ' या कवितेच्या अनुषंगाने भेळ बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला.याप्रसंगी भेट देताना मान्य...
06/10/2024

#इयत्ता #दुसरी तुकडी क साठी ' #भेळ' या कवितेच्या अनुषंगाने भेळ बनवण्याचा उपक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी भेट देताना मान्यवर.

06/10/2024

Address

Jalna

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanamrut Knowledge ceremony by Bahiwal sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyanamrut Knowledge ceremony by Bahiwal sir:

Shortcuts

Share

Category