स्पर्धा परीक्षा जालना

  • Home
  • India
  • Jalna
  • स्पर्धा परीक्षा जालना

स्पर्धा परीक्षा जालना Education Page

10/12/2024

नोकरी विषयक माहितीसाठी पेजला फॉलो करा
Sainath Tak
🏦 संजय मल्होत्रा RBIचे नवे गव्हर्नर, केंद्र सरकारची मोठी घोषणा

▪️ केंद्रीय महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची आरबीआयचे नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आता आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतील. शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर रोजी संपत आहे.

▪️ संजय मल्होत्रा RBI चे 26 वे गव्हर्नर असतील. त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. 11 डिसेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ सुरू होईल. संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

▪️ ते नोव्हेंबर 2020 मध्ये REC चे अध्यक्ष आणि MD झाले. याआधी ते ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. 2022 मध्ये, वित्तीय सेवा (DFS) विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांचे केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे (RBI) संचालक म्हणून नामनिर्देशन केले. केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.

#एमपीएससी #पोलीस #पोलीसभरती

Address

Jalna

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्पर्धा परीक्षा जालना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category