Aradhya Science Academy Jalkot

Aradhya Science Academy Jalkot Aradhya Science Academy has been established to provide quality education to the students of 1st to 12th Std.

29/06/2022
जळकोट तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमतः यशाची उत्तुंग भरारी !!!!!!!!आराध्या सायन्स अकॅडमि च्या 50पैकी 25 विध्यार्थ्...
01/08/2020

जळकोट तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमतः यशाची उत्तुंग भरारी !!!!!!!!
आराध्या सायन्स अकॅडमि च्या 50पैकी 25 विध्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले, त्यापैकी तब्बल 17 विध्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण मिळाले. विज्ञान मध्ये 41, गणितात 35, इंग्रजीमध्ये 15 विध्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन

07/07/2020

*आराध्या सायन्स अकॅडमि* *जळकोट*
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण online classes सुरू करत आहोत. यासाठी खालील सूचनांचे पालन करावे.
# 7 जुलै 2020 पासुन online class सुरू होतील. जेंव्हा lockdown संपेल तेंव्हा पूर्ववत आपले class सुरू होतील.
# दररोज सकाळी तुम्हाला whatsapp ग्रुप वर आम्ही स्वतः teaching केलेल्या vedio ची एक link दिली जाईल.
# teaching केलेल्या टॉपिक च्या नोट्स दिल्या जातील.
# टॉपिक वर आधारित exercise दिला जाईल
# 10 -10 मुलांचे गट करून आठवड्यातून एक दिवस एका गटाला प्रत्यक्ष (live)अध्यापन केले जाईल
# टॉपिक संपला की त्यावर आधारित online unit test घेतली जाईल.
# Science, mathematics आणी english या विषयाचे अध्यापन केले जाईल.
# इतर विषयाचे study material दिले जाईल.
# दि 7जुलै ते 10जुलै demo class असतील. 11जुलै नंतर फीस भरलेल्या विध्यार्थ्यांना link सेंड केली जाईल.
ज्या विध्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विध्यार्थ्यानी आपला whatsapp नंबर 9423351987 या नंबर वर सेंड करावा

09/04/2020

*ज्ञानाला कोणताही "लॉकडाउन" थांबवू शकत नाही !*

लॉकडाउनचा पुरेपूर फायदा घ्या ! स्वतःमध्ये, आपल्या करिअर मध्ये आणि आपल्या ज्ञानामध्ये अमुलाग्र बदल करावे लागणार आहेत त्याची आजच तयारी सुरु करा !

मित्रांनो, समस्त मानवजातीसाठीच हा एक अत्यंत कठीण काळ आहे. पण कठीण काळ का येतो माहित आहे ? कठीण काळ येतो आपल्याला कणखर बनवण्यासाठी, आपल्याला भविष्यातील संधींकरिता तयार करण्यासाठी !

या संकटामुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा ! हजारो मराठी बांधव करत आहेत, तुम्हीही करा ! लक्षात ठेवा ही संधी पुन्हा कधीच कधीच येणार नाही !!


ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !!

​लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही !

सारे शिकूया ! प्रगती करुया !!

*अधिक माहिती साठी भेट द्या*

धन्यवाद,
टीम आराध्या सायन्स अकॅडमी सारे शिकूया , प्रगती करुया !
Contact: 9767227001 / 9423351987

मोफत Online classes.....Corona virus च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात lockdown सुरु आहे. अश्या वेळी इयत्ता 10 वी  व  ...
31/03/2020

मोफत Online classes.....
Corona virus च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात lockdown सुरु आहे. अश्या वेळी इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही Learn From Home या प्रकल्पाअंतर्गत दि. 1एप्रिल पासुन online classes सुरु करत आहोत. ज्यांना हे class join करायचे आहेत त्यांनी आपले नाव व whatsapp नंबर 9423351987 या नंबर वर सेंड करा.

Wish you all Happy and prosperous Diwali
28/10/2019

Wish you all Happy and prosperous Diwali

Address

Mrs. Minakshi Omkar Dhulshette
Jalkot
413532

Opening Hours

Monday 6am - 9am
4pm - 7pm
Tuesday 6am - 9am
4pm - 7pm
Wednesday 6am - 9am
4pm - 7pm
Thursday 6am - 9am
4pm - 7pm
Friday 6am - 9am
4pm - 7pm
Saturday 6am - 9am
4pm - 7pm

Telephone

+919767227001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aradhya Science Academy Jalkot posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aradhya Science Academy Jalkot:

Shortcuts

Share

Category