चर्मकार शिक्षक आघाडी , जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • चर्मकार शिक्षक आघाडी , जळगाव

चर्मकार शिक्षक आघाडी , जळगाव ONLY FOR CHARMKAR TEACHER

*गुरु रविदास क्लब च्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न जळगाव -जळगाव येथील गु...
12/07/2026

*गुरु रविदास क्लब च्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

जळगाव -
जळगाव येथील गुरु रविदास क्लबच्या वतीने रविवार दि.12 जुलै रोजी सकाळी 10 वाजता केमिस्ट भवन, जिल्हा पेठ, जळगाव येथे जिल्ह्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजू मामा भोळे, नगरसेवक सौ.सुरेखा नितीन तायडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
माजी उपशिक्षणाधिकारी मा.यशवंतराव ठोसरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. उच्चशिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीत योगदान देणे आवश्यक असे प्रतिपादन प्रमुख अतिथी आमदार सुरेश दामू भोळे यांनी यावेळी केले. तर
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची निश्चित दिशा ठरवून मेहनत घेतली पाहिजे. त्यामुळे यश हमखास मिळते. अल्पशा यशाने हुरळून न जाता जिद्द व चिकाटी राखून यशाचे मार्गक्रमण करीत राहिले पाहिजे. असा सल्ला प्रमुख वक्ते
मा. निळकंठराव गायकवाड (माजी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जळगाव ) यांनी दिला. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गुणवंत विद्यार्थी व पालकांशी अनेक किस्से, बोधकथा, प्रेरणादायी विचार सांगत हितगुज साधले.
यासोबतच समाजातील विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून प्रशासनातील उच्च पदे भूषवावीत तसेच उद्योग व व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी याबाबत डॉ.राजेंद्र बाविस्कर (सेवानिवृत्त मुख्य अभियंता, दीपनगर) मार्गदर्शन केले.
यावेळी गुरू रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ.सुनील सूर्यवंशी, सचिव श्री.प्रदीप शेकोकार, डॉ.संदीप भारुळे, सौ.ज्योती निंभोरे, प्रा.स्मिता जयकर, प्रा.विठ्ठलराव सावकारे आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन, तद्वतच विविध स्पर्धात्मक परीक्षांमधून यशस्वी एकूण 98 विद्यार्थ्यांंना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.गणेश सूर्यवंशी व श्री. गजानन दांडगे यांनी केले. यादी वाचन प्रा.संजय सूर्यवंशी, श्री.संजय निंभोरे, सौ.प्रतिभा बाविस्कर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.प्रदीप शेकोकार यांनी मानले.
हा कार्यक्रम लोकवर्गणीतून पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.संजय बाविस्कर, रवी नेटके, प्रा.संजय सूर्यवंशी, डी . डी.ठोसरे, सौ.ज्योतीताई निंभोरे, श्री. गजानन दांडगे, प्रा. संदीप शेकोकार, प्रा. गणेश सूर्यवंशी डॉ.संजय भटकर, खंडुजी पवार, कैलास विसावे, डॉ.सुनील निंभोरे,युवराज घोलाणे, कैलास वाघ, नामदेव तायडे, दिलीप सुरवाडे, कैलास सोनवणे, जगन्नाथ निंभोरे, दिलीप दांडगे, निवृत्ती सूर्यवंशी, संजय निंभोरे, प्रा.आत्माराम चिमकर , प्रा. माणिक बागले, गणेश राऊत, अरुण नेटके, सुनील वानखेडे, अशोक लोखंडे, अनिल वानखेडे
श्री अशोक भारुडे
श्री गणेशजी सुरळकर
श्री कैलास वाघ
श्री निवृत्ती सूर्यवंशी
प्रा.श्री संदीप शेकोकार
सौ.ज्योतीताई निंभोरे
सौ.छाया जयकर
प्रा. श्री माणिक बागले
प्रा. ए.टी.चिमकर
डॉ.श्री संपतराव वानखेडे
डॉ. सुरेंद्र सुरवाडे
डॉ. कैलास वाघ
डॉ. गणेश भारुडे
डॉ.सुनील तायडे
डॉ.दिलीप जयकर
डॉ.प्रकाश सुरवाडे
श्री खंडूजी पवार
श्री केशव ठोसरे
श्री डी.डी. ठोसरे
श्री अरुण नेटके
श्री सोपान भवरे
श्री दिलीप दांडगे
श्री युवराज घोलाणे
श्री सुनील वानखेडे
श्री संदीप सूर्यवंशी
श्री सुरेश वाघमारे
श्री सुरेश घुले
श्री गणेश दांडगे
श्री गणेश राऊत
श्री स्वप्निल ठोसर
श्री संतोष चंदनकर
श्री शांताराम गव्हाळे
श्री डी.ए.सोनवणे
श्री रवींद्र देवरे
श्री सुधाकर मोरे
श्री संजय निंभोरे
श्री अनिल वानखेडे
श्री अशोक लोखंडे
श्री दीपक अहिरे
श्री प्रशांत निंभोरकर
श्री संजय भारुडे
श्री रामलाल ब्राह्मणे
श्री अमोल बाविस्कर
श्री पुरुषोत्तम चिमणकर
श्री नितीन दांडगे
श्री निलेश गोरे
श्री दशरथ देशमाने
श्री मंगल रेघे
श्री देविदास खैरनार
‌श्री अशोराज तायडे
आदी मंडळींनी परिश्रम घेत घेतले.

10/03/2026

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...!!*💐💐💐💐🙏🏻🙏🏻

जिच्या ममतेत जगाचा आधार,जिच्या कर्तृत्वाने इतिहास घडतो,आणि जिच्या नेतृत्वाने समाजाला नवी दिशा मिळते तीच ‘स्त्री’, शक्ती,...
08/03/2026

जिच्या ममतेत जगाचा आधार,
जिच्या कर्तृत्वाने इतिहास घडतो,
आणि जिच्या नेतृत्वाने समाजाला नवी दिशा मिळते तीच ‘स्त्री’, शक्ती, संस्कार आणि परिवर्तनाची अखंड ज्योत.
*प्रत्येक क्षेत्रात सामर्थ्याने उभ्या राहिलेल्या सर्व माता आणि भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..*
🙏🌸🙏

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या थोर मानवतावादी मूल्यांचे उद्गाते, रयतेचे राजे, कुळवाडीभू...
19/02/2026

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या थोर मानवतावादी मूल्यांचे उद्गाते, रयतेचे राजे, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक,
पारतंत्र्याचा अंधकार दूर करून महाराष्ट्राच्या क्षितीजावर स्वातंत्र्याचा भगवा फडकवणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आदर्श शासक, रयतेचे राजे, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा !!
शिवजयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शिवमय शुभेच्छा !*



🙏🏻🚩🚩🙏🏻

संपूर्ण जगाला शांती, समता, बंधुता, मानवतेचा संदेश देणारे, जात-पात, भेदभाव विसरून सर्व माणसं समान आहेत हे जगाला शिकवनारे,...
01/02/2026

संपूर्ण जगाला शांती, समता, बंधुता, मानवतेचा संदेश देणारे, जात-पात, भेदभाव विसरून सर्व माणसं समान आहेत हे जगाला शिकवनारे, कर्म सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर चालण्याचा उपदेश देणारे, संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंती निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...
संत गुरु रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेछ्या
#बाबासाहेबजी 🙏🏻🙏🏻💐💐

28/01/2026

वाई जि. सातारा
येथे कोणी समाजातील किंवा मित्र, नातेवाईक असेल कोणाचे तर
कृपया सांगा

रविदास यांच्यावर ओशो यांचे विचार.."मन ही पूजा मन ही धूप"❤️🙏प्रार्थना का अर्थ मांग नहीं है। प्रार्थना का अर्थ दान है। प्र...
12/02/2025

रविदास यांच्यावर ओशो यांचे विचार..
"मन ही पूजा मन ही धूप"❤️🙏
प्रार्थना का अर्थ मांग नहीं है। प्रार्थना का अर्थ दान है। प्रार्थना का अर्थ समर्पण है। प्रार्थना का अर्थ है : मैं तुम्हारी शरण आया। जैसा बुरा— भला हूं स्वीकार कर लो। और जो तुम्हारी मर्जी हो, क्योंकि तुम जानते हो, मैं क्या जानता हूं! जहां चलाओ, चलूंगा। जहां उठाओ, उठूंगा। जहां बिठाओ, बैठूंगा।
रैदास जूते सीते और बेचते। और उनके पास मीरा जैसी शिष्या! और भी बहुत शिष्य, हजारों शिष्य थे रैदास के, वे उनसे कहते कि अच्छा नहीं लगता कि आप जूते सीएं। वे जूता सीते रहते और ज्ञानचर्चा भी चलाते रहते, ब्रह्मचर्चा भी चलाते। वे कहते, जंचता नहीं, अच्छा नहीं लगता। आप और जूता सीएं! और हम सबके रहते! हम सब करने को राजी हैं।
रैदास उनसे कहते जब तक उसकी मर्जी जूता सिलाने की है, मैं क्या करूं? वह तो कहता ही नहीं कि रैदास, जूता सीना बंद कर। वह तो जब भी कहता है, यही कहता है कि तेरे जूते मुझे बहुत पसंद आते हैं। जो भी मेरे जूते पहनता है वह राम ही तो है! कितने राम आकर मुझसे नहीं कह गए कि तुम्हारे जूते हमें बहुत पसंद आते हैं। ऐसे सुंदर जूते कोई नहीं बनाता। कैसे बंद कर दूं! उसकी मर्जी होगी तो बंद हो जाएगा। उसकी मर्जी है तो जारी रहेगा। अगर जन्मों—जन्मों तक भी वह भेज कर मुझसे जूते सिलवाता रहे तो भी मैं आनंद से सीता रहूंगा। गाते गीत, सीते जूते। गुनगुनाते राम को, सीते जूते। ऐसे जो आता है प्रभु के द्वार पर वही स्वीकार होता है, वही प्रवेश कर पाता है। प्रार्थना का सार सूत्र है : जो तेरी मर्जी है वह पूरी हो~ओशो

- मन ही पूजा मन ही धूप

*जय रविदास बंधू / भगिनींनो* *मन चंगा तो कठोती मे गंगा* *सालाबादप्रमाणे  दिनांक 12/02/2025 वार बुधवार  माघ पौर्णिमा आपल्य...
11/02/2025

*जय रविदास बंधू / भगिनींनो*
*मन चंगा तो कठोती मे गंगा*
*सालाबादप्रमाणे दिनांक 12/02/2025 वार बुधवार माघ पौर्णिमा आपल्या समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 648 व्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन संत रोहिदास प्रतिष्ठान व गुरु रविदास क्लब यांच्या वतीने दिनांक 12/02/2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 5.00 वाजता वाघ नगर जळगाव येथील संत रविदास हॉल (गिरणा पंपिंग रोड) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वाघ नगर व जवळच्या परिसरातील तसेच जळगाव शहरातील सर्व समाज बांधव भगिनी मित्रपरिवार यांनी आपण समाजाचे देणे लागत आहोत. असे समजून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती*
🙏 जय रविदास 🙏

कार्यक्रम स्थळ :-
संत रोहिदास हॉल वाघ नगर गिरणा पंपिंग रोड
दिनांक:- 12/02/2025
वेळ :- सायंकाळी 5.00 वा.
टीप :- कार्यक्रम स्थळी
जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

विनीत-
गुरु रविदास क्लब संत रोहिदास प्रतिष्ठान

भारतीय संविधान दिन चिरायू होवो 🙏🏻🇮🇳📓🙏🏻
26/11/2024

भारतीय संविधान दिन चिरायू होवो 🙏🏻🇮🇳📓🙏🏻

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चर्मकार शिक्षक आघाडी , जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category