DNCVP's LMCCollege of Social Work,Jalgaon

DNCVP's LMCCollege of Social Work,Jalgaon DNCVP;s L.M.C.College of Social Work is pioneering educational institue in Khandesh region of Mahara

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या पुढाकाराने आणि एस. के. ऑइल इंडस्ट्रीज यांच्या आर्थिक स...
21/01/2026

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगाव यांच्या पुढाकाराने आणि एस. के. ऑइल इंडस्ट्रीज यांच्या आर्थिक सहकार्याने लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी वेंडिंग व डिस्पोजल मशीन सुपूर्त करण्यात आली.

हा कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहात (जुना खेडी रोड, जळगाव) उत्साहात पार पडला.

विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळीविषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते सॅनिटरी वेंडिंग व डिस्पोजल मशीनचे औपचारिक उद्घाटन व सुपूर्तता करण्यात आली.

यावेळी रेडक्रॉसच्या चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे आणि सेक्रेटरी सुभाष सांखला यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांचे आरोग्य व स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी असून, विद्यार्थिनींसाठी असे उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालय प्रशासनाने रेडक्रॉस व एस. के. ऑइल इंडस्ट्रीज यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थीनी व रेडक्रॉसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  Celebrated 150 th years of Vande Matatram, the song which inspired andstill inspiring millions of hearts with national...
07/11/2025

Celebrated 150 th years of Vande Matatram, the song which inspired andstill inspiring millions of hearts with nationalism

On the occasion of World Organ Donation Day, the N.S.S. Unit of Loksevak Madhukarrao Chaudhari College of Social Work or...
14/08/2025

On the occasion of World Organ Donation Day, the N.S.S. Unit of Loksevak Madhukarrao Chaudhari College of Social Work organized a Rangoli Competition on 12th August. A total of 15 students from various classes participated enthusiastically in the event. The participants displayed their creativity through beautiful rangoli designs highlighting the importance and message of organ donation. The program aimed to spread awareness about organ donation among students and the community, while also encouraging artistic expression.
जागतिक अवयवदान दिना निमित्त लोकसेवक मधुकरराव चौधरी सामाजिक कार्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागातर्फे १२ ऑगस्ट रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध वर्गांतील एकूण १५ विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. सहभागी विद्यार्थ्यांनी अवयवदानाचे महत्त्व दर्शविणारे आकर्षक आणि संदेशपूर्ण रांगोळ्या साकारून आपली कलात्मकता प्रदर्शित केली. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि कलागुणांना वाव देणे हा होता.

Dncvp's Lokasevak Madhukarrao Chaudhari College of Social Work Jalgaon sign MoU with Maharashtra Knowledge Centre, Pune ...
14/08/2025

Dncvp's Lokasevak Madhukarrao Chaudhari College of Social Work Jalgaon sign MoU with Maharashtra Knowledge Centre, Pune & KBC North Maharashtra University Jalgaon in Research for P G students in the light of NEP 2020.

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव च्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन (९ ऑगस्ट)  ...
13/08/2025

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव च्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन (९ ऑगस्ट) निमित्त १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाच्या इतिहासाबाबत, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबाबत तसेच आदिवासी नेत्यांच्या संघर्षमय प्रवासाबाबत सखोल माहिती व प्रेरणा देणे हा होता.
स्पर्धेतील निबंध विषय पुढीलप्रमाणे होते—
1. भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी पुनरुत्थानाची चळवळ
2. आदिवासी क्रांतिकारकांचा संघर्षमय इतिहास
3. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी नेत्यांचे योगदान

   #प्रवेश सुरू धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित *लोकसेवक मधुकरराव चौधरी सामाजकार्य महाविद्यालय, जळगाव* 📚 NAAC '...
02/07/2025

#प्रवेश सुरू
धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित

*लोकसेवक मधुकरराव चौधरी सामाजकार्य महाविद्यालय, जळगाव*

📚 NAAC 'A+' मान्यताप्राप्त (CGPA 3.46)
🏛 UGC मान्यताप्राप्त स्वायत्त महाविद्यालय
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित
✅ UGC द्वारे 2(f) आणि 12(b) अंतर्गत मान्यता...

MSW प्रवेश परीक्षा जुलै २०२५
महाविद्यालय स्वायत्त असल्याने महाविद्यालय MSW करिता स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवित आहे.

🎓 *MSW प्रवेश परिक्षेकरीता अर्ज उपलब्ध*

*शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी*

🔍 पात्रता:

कोणतेही शाखेचे पदवीधर/अंतिम वर्षाच्या पदवी परिक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

🗓 *अर्ज करण्याची शेवटची तारीख: ५ जुलै २०२५*

प्रवेश परीक्षा शुल्क: ३००/-रु. मात्र

प्रवेश परीक्षा- मंगळवार,दि.८ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता

# # 👨‍🎓 *मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) प्रोग्राम*

स्पेशलायझेशन:

१️⃣ *HRM* – मानव संसाधन व्यवस्थापन

२️⃣ *CD* – समुदाय विकास

📥 *आताच ऑनलाइन अर्ज करा*
भेट द्या: 🌐 [https://www.lmccsw.edu.in]

किंवा
https://enrollonline.co.in/Registration/Apply/LMCCSW
📘 अधिक माहितीसाठी, महाविद्यालयाचे वेबसाईट वर माहिती पत्रक* पहा**

MSW प्रवेश 2025 अधिक माहिती करिता whattsapp group.....
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/IgzGotuPBHS99XnR8EneID

📞 *संपर्क:*
*डॉ. उमेश वाणी (समन्वयक)*
📱 ९४२२२७९९५१
✉️ *ईमेल:* [[email protected]]

📍 *पत्ता:*
78/5, शंकरराव नगर,
तळेले कॉलनीजवळ, जुना खेडी रोड, जळगाव, महाराष्ट्र – ४२५००१

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित *लोकसेवक मधुकरराव चौधरी सामाजकार्य महाविद्यालय, जळगाव* 📚 NAAC 'A+' मान्यताप्राप...
24/06/2025

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित

*लोकसेवक मधुकरराव चौधरी सामाजकार्य महाविद्यालय, जळगाव*

📚 NAAC 'A+' मान्यताप्राप्त (CGPA 3.46)
🏛 UGC मान्यताप्राप्त स्वायत्त महाविद्यालय
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित
✅ UGC द्वारे 2(f) आणि 12(b) अंतर्गत मान्यता...

MSW प्रवेश परीक्षा जुलै 2025
महाविद्यालय स्वायत्त असल्याने महाविद्यालय MSW करिता स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवित आहे.

🎓 *MSW प्रवेश परिक्षेकरीता अर्ज उपलब्ध*

*शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी*

🔍 पात्रता:

कोणतेही शाखेचे पदवीधर/अंतिम वर्षाच्या पदवी परिक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

🗓 *अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३ जुलै २०२५*

प्रवेश परीक्षा शुल्क: 300 रु. मात्र

# # 👨‍🎓 *मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) प्रोग्राम*

स्पेशलायझेशन:

१️⃣ *HRM* – मानव संसाधन व्यवस्थापन

२️⃣ *CD* – समुदाय विकास

📥 *आताच ऑनलाइन अर्ज करा*
भेट द्या: 🌐 [https://www.lmccsw.edu.in]

किंवा
https://enrollonline.co.in/Registration/Apply/LMCCSW
📘 अधिक माहितीसाठी, महाविद्यालयाचे वेबसाईट वर माहिती पत्रक* पहा**

MSW प्रवेश 2025 अधिक माहिती करिता whattsapp group.....
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/IgzGotuPBHS99XnR8EneID

📞 *संपर्क:*
*डॉ. उमेश वाणी (समन्वयक)*
📱 ९४२२२७९९५१
✉️ *ईमेल:* [[email protected]]

📍 *पत्ता:*
78/5, शंकरराव नगर,
तळेले कॉलनीजवळ, जुना खेडी रोड, जळगाव, महाराष्ट्र – ४२५००१

16/06/2025

Address

Gut No 78, Talele Colony, Old Nashirabad Road, Near By Kalika Mata Temple
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 5pm
Wednesday 9:30am - 5pm
Thursday 9:30am - 5pm
Friday 9:30am - 5pm
Saturday 9:30am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when DNCVP's LMCCollege of Social Work,Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category