Akshay Coaching Classes

Akshay Coaching Classes MPSC, POLICE BHARATI, BANKING EXAM, MEDICAL ENTRANCE, ENGINEERING ENTRANCE, AND MANY MORE COMPITION EXAMS CLASSES

28/04/2013

A. Foundation Course
Subject: General Knowledge + Maths + Intelligence Test
Total no. of Questions: 150/200
Course Fees: 10,000/-
Course Duration: 5 Months
B. MPSC - Special Batch
(a) PSI/STI/Asst (Pre) Exam
Subject: General Knowledge + Maths
Total no. of Questions: 300 + 20* = 150
Marks: 300
Duration: 90 Minutes
Course Fee: Rs. 4000/-
Course Duration: 2 Months
(b) Gen. MPSC (Pre) Exam + PSI / STI / Asst (Main) Exam
Subject: General Knowledge + Intelligence Test + English + Marathi
Total No. of Questions: 150 + 50* = 200 / 130 + 70* = 200
Duration: 120 Minutes
Course Fee: Rs. 7000/-
Course Duration: 3 Months

18/04/2013
Thanks To Hon'ble Mr. Prithirajaji Chavan SirjiCheaf Minister Of Maharashtra For State Service Priliminary Exam. 2013 is...
05/04/2013

Thanks To Hon'ble Mr. Prithirajaji Chavan Sirji
Cheaf Minister Of Maharashtra For State Service
Priliminary Exam. 2013 is Postponed

Seminar on NEET and MT-CET conducted by Akshay Coaching Classes Jalgaon
30/03/2013

Seminar on NEET and MT-CET conducted by Akshay Coaching Classes Jalgaon

30/01/2013

आपले सामान्य ज्ञान(General Knowledge) पडताळून पाहा
अगामा ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.
अगाउ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात आहे.
अग्नाथा (हल्लींची अगौटी) ही अमेरिकेतील विषुववृत्तीय भागात आढळणारी घुशीची जात आहे.
`एअरंडेल टेरिअर' हीटेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात आहे.
जिओव्हानी आग्नेली हे फियाट मोटर कंपनीचे संस्थापक होते.
ऍग्न्स डेई हे येशू ख्रिस्ताचे ख्रिश्चन धर्मोपासनेतील संबोधन आहे.
जॉर्जियस ऍग्रिकोला, याजर्मन शास्त्रज्ञाला 'खनिजशास्त्राचे जनक म्हणतात.
'केप ऍगुल्हास' हे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक आहे.

30/01/2013

मंगो पार्क – पश्चिम आफ्रिकेचा शोध याने लावला.

मंदोदरी – रावणाला सन्मार्गावर आणणारी श्रेष्ठ पतिव्रता.

मणिपुरी – मणिपुर राज्याचे लोकनृत्य.

मथुरा – श्रीकृष्णाची जन्मभूमी.

मदुराई – मीनाक्षी मंदिर येथे आहे.

मद्रास – चेन्नईचे जुने नाव.

मध – हा एकमेव असा अन्नपदार्थ आहे जो कधीच खराब होत नाही.

मध्य प्रदेश – छत्तीसगड हे राज्य़ ह्या राज्यापासुन निर्माण करण्यात आले.

ममता बॅनर्जी – बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री.

मराठवाडा – महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी जंगले आढळणारा विभाग.

Address

Jalgaon
425001

Telephone

+919420070554

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Coaching Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category