27/07/2018
Embibe विद्यार्थी मित्र
१) Engineering - JEE Mains&Adv. २) Medical – AIIMS & NEET
३) BANKING Clarical ४) CBSC इयत्ता ८,९,१० वी (Foundetion course)
आमच्या कडील शैक्षणिक प्रणाली द्वारे गेल्या तीन वर्षापासून भारतात विद्यार्थी मोठ्या गुणांसह उत्तिर्ण होत आहेत यात बहु संख्येने (Test series ) चाचणी परीक्षा सह
भारतातील सर्वात यशस्वी ऑन लाइन Embibe शिक्षण प्रणालित सहभागी व्हा आणि प्राप्त करा
१) ११५०० संकल्पनांमध्ये सर्व विषय
२) व्हिडिओ द्धारे व्याख्याने इंटरनेटवरील सर्वोत्तम स्त्रोतांमधून
३) वेगळे विषय किंवा वेगळा वर्ग असला तरीही, योग्य क्रम आणि योग्य परस्परसंबंध जाणून घ्या
४) सराव मदत घेऊन विद्यार्थ्यांनो तुमच्या शैक्षणिक ज्ञानाचा विकास करा
५) सरावा द्धारे गती,व प्रगति वाढते त्यामुळे आत्मविश्वास वाढणारच
६) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका संच
७) विद्यार्थी मित्रांनो आपली ताकद कमजोरी ओळखा आणि त्यावर मात करा
८) टॉप रँकर्स विद्यार्थ्यांसोबत चाचणी परीक्षा बाबतची माहिती घेऊन शैक्षणिक मार्गदर्शन मिळवा आणि स्वत:च्या प्रगतिची उन्नति मिळवा
९) अद्यावत चाचणी विश्लेषण सह अन्य महत्त्वाची सखोल माहिती
१०) पुढे काय करावे या बाबत नित्य विविध माहिती घ्या
११) Embibe फक्त शिक्षकच नव्हे तर,गुरू आणि मार्गदर्शक देखील आहेत
१२) शैक्षणिक अडचणित मदत करण्यासाठी विद्यार्थी सह Online हितगूज चर्चा करण्याची सुविधा
१३) आमच्या कुशल तज्ञाच्या मार्गदर्शनाद्वारे 24 तास कोणत्याही प्रश्नाचे उत्तरे मागा
१४) Embibe मधुन सर्व महत्वाची बातमी, अद्ययावत आणि बरेच काही मिळवा
१५) महिनत तुमची साथ आमची
Embibe प्रॉडक्ट चे बाजार मुल्य ७७७८/- रुपये असुन आमच्या माध्यमातूनएक अविश्वनीय किमतीत प्राप्त करा मात्र रुपये १३००/- आहे किमान ६५००/- रुपये वाचवा
नोंदणी करीता संपर्क : तुषार म.सोनार ७/A भोईटे नगर ता. जि. जळगाव
मो ७०५८३९६३९० www.facebook.com/embibe.sts
JEE Main, JEE Advanced, BITSAT, MHCET, NEET and AIIMS, Banking, Foundation (8, 9, 10 th). Embibe brings the power of information to help students prepare better for life-changing exams.