Oxford International School

Oxford International School Avhane Raod Jalgaon

02/04/2023

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल जळगाव
वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन 2023
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक 25 मार्च 2023 रोजी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा...
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील तसेच जळगाव तालुक्याचे तहसीलदार नामदेव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार केंद्रप्रमुख भगवान वाघे तसेच अविनाश मोरे तसेच संस्थेचे चेअरमन श्री सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन 2023 हा कार्यक्रम साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका वैशाली मोरे यांनी मांडले विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्षभरातील कामगिरीच्या लेखाजोखा आणि शाळेच्या भविष्यातील मार्गक्रमण करण्याचे योजना विद्यार्थ्यांचे हित विद्यार्थ्यांसाठी सर्व गुण संपन्न कार्यक्रम कसे राबवण्यात येतील याविषयी शाळेचे मुख्याध्यापिका वैशाली मोरे यांनी मार्गदर्शन केले....
तसेच या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल यांच्यातर्फे देण्यात आला
केन्द्र आसोदा आदर्श शिक्षक पुरस्कार यादी. 2023

१. श्रीमती. सुनीता सदाशिव कोळी.असोदा जि.प. शाळा
२.श्रीमती. सोनल देविदास महाजन असोदा जि.प. शाळा.
३.श्रीमती.सुषमा .
तरसोद् जि.प. शाळा.
४.श्री. मनोहर भिका बाविस्कर
तरसोद् जि.प. शाळा.
५.श्री.राजीव हरिभाऊ वानखेडे
आव्हाने.
६.श्रीमती.वंदना लक्ष्मनराव अहिरे
आव्हाने
७ अर्चना गिरीश भोसले
८ वैशाली मोरे
९ ज्योती सणस


१०.श्रीमती.सारिका मधुकर बधान
ममुराबाद्.
११.सौ.प्रिती सुनील चौधरी.
ममुराबाद्
१२.श्रीमती.सुनीता शामराव बरडे
जलगाव इंग्लिश मिडियम.
१३.श्री. राठोड जयसिंग तरसिंग.
शरद पवार स्कुल्.
१४.श्रीमती.शितल उमेश चौधरी
जि.प.प्राथ्.शाळा खेडी.खुर्द.
१५.वैशाली रमेश बाविस्कर.
केंद्र प्रमुख्- भादली.बू| कानळदा
१६.सौ. छाया अजय पाटील. जि.प.प्राथ्.मराठी मुलाची शाळा कानळदा
१७.श्री.कुणाल चंद्र्भान पवार
जि.प.प्राथ्.शाळा कानसवाडे
१८.वैशाली रमेश बाविस्कर.
केंद्र प्रमुख्- भादली.
१९.श्रीमती.भाग्यश्री रामकृष्ण महाजन
जि.प.प्रा.शाळा मुख्याध्यापक कानसवाडे
२० अजय शिरसाठ आव्हाने

विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक ऐतिहासिक विषयांवर नृत्याविष्कार दाखवून नागरिकांची मन जिंकली.....
याप्रसंगी मनीषा पाटील, रूपाली थोरात, गौरव चव्हाण, शितल सोनवणे, ज्योती सणस, हेतल तिवारी, पराग शिर्के, मोहन सिंग पाटील, शितल कोल्हे, वर्षा गायकवाड, नेहा पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

26/04/2022
29/04/2019
03/03/2018

Address

Avhane Road Jalgaon
Jalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Oxford International School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category