03/10/2020
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , जळगाव या कोविड रुग्णालयास डॉ. एस. जी. चौधरी, वासुदेव शेनफडू चौधरी, बिरबलरामजी शर्मा, गंभीरजी पिंजारी यांचेकडून एकूण 16 रुग्ण खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या..
#कोविड19 #कोरोना