Balvishwa School

Balvishwa School Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Balvishwa School, School, G*t No. 28, Nr. Kantai Netralaya, Behind Oxygen Park, Muktainagar, , JALGAON (M. S. ) 425001, Jalgaon.

24/09/2025

Sadguru Bhaktaraj Shikshan Prasarak Mandal Jalgaon sanchalit,
Balvishwa English Medium School
"Sanskar helps one to grow spiritually in life at the same time it helps in the physical growth of the human person as well."

“Bringing colors of joy and unity to our school! ✨🎨      ”
15/03/2025

“Bringing colors of joy and unity to our school! ✨🎨 ”

REPUBLIC DAY
27/01/2025

REPUBLIC DAY

*बालविश्व परिवाराचा विजयी उत्सव*🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐 केशव स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित भव्य दिव्य असा भुलाबाई महोत्सव ज्यात अ...
29/09/2024

*बालविश्व परिवाराचा विजयी उत्सव*🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐 केशव स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित भव्य दिव्य असा भुलाबाई महोत्सव ज्यात अनेक कलाकार आपल्या कलेच सादरीकरण करत असतात जिल्हातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता यात प्रामुख्याने आपल्या बालविश्व् परिवारातील सेमी विभागाने सादर केलेल्या गाण्याला *प्रथम क्रमांक* मिळाला यात सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे मनस्वी अभिनंदन व विद्यार्थ्यांचे कौतुक💐💐

29/09/2024
💐विजयी भव 💐बालरंगभूमी परिषद मुंबई आणि बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा आयोजित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचे प...
24/09/2024

💐विजयी भव 💐
बालरंगभूमी परिषद मुंबई आणि बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा आयोजित जल्लोष लोककलेचा या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचे पाच इव्हेंट होते त्यापैकी तीन इव्हेंट आपले नंबरात आले आहेत
1)तन्मय वासुदेव पाटील बालविश्व स्कूल याला एकल वादन (ढोलकी) यात दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.
2) सिद्धेश सुनील गोड बालविश्व स्कूल एकल गायन (वासुदेव) यात याला पाचवा नंबर मिळाला आहे.
3) इंग्लिश मीडियम व सेमी मीडियम या ग्रुप डान्सला (दिंडी)पाचवा नंबर मिळाला आहे.🏆🥇

*जिल्हास्तरीय शालेय मुली गट डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न :  बी.यू.एन.रायसोनी विद्यालय विजयी तर बालविश्व् प्राथमिक शाळा...
24/09/2024

*जिल्हास्तरीय शालेय मुली गट डॉजबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न : बी.यू.एन.रायसोनी विद्यालय विजयी तर बालविश्व् प्राथमिक शाळा उपविजयी ........*🎉🎉💐💐💐💐🎉🎉🎉
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव, जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन जळगाव आयोजित जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस बी.यू.एन.रायसोनी विद्यालय जळगाव येथे उत्साहात सुरवात झाली
🔹 *म.न.पा.क्षेत्रीय १७ वयोगट मुली*
*विजयी :*बी.यू.एन.रायसोनी मराठी स्कूल,जळगाव*.
*उपविजयी :*बालविश्व् प्राथमिक शाळा,जळगाव*🏆

विजयी भव 🏆💐
24/09/2024

विजयी भव 🏆💐

महाराष्ट्र शासन व पुणे युवा क्रीडा संचालनालय व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय आयोजित ज्युदो स्पर्धेत एकूण 9 gold 4 ...
13/09/2024

महाराष्ट्र शासन व पुणे युवा क्रीडा संचालनालय व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय आयोजित ज्युदो स्पर्धेत एकूण 9 gold 4 सिल्वर व एक ब्रॉन्झ मेडल असे 14 मेडल ज्युदो या खेळात मिळाले यात विद्यार्थ्यांची मेहनत त्यांचा उत्साह आणि युक्ती या महत्व पूर्ण ठरल्या आपण सर्वांचे मनस्वी धन्यवाद🙏🏻😊

💐💐🎉🎉🎉 *विजयी भव*💐💐💐🎉🎉*महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी क...
13/09/2024

💐💐🎉🎉🎉 *विजयी भव*💐💐💐🎉🎉
*महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय आयोजित जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत आपल्या सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविश्व् प्राथमिक शाळेचा खेळाडू मानराज योगराज चौधरी याने रिदमिक योगा,आर्टिस्टिक योगा या दोघी प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला व पुढील होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली असून संस्थेतर्फे शाळेचे अध्यक्ष श्री संदीप चौधरी सर,शाळेच्या संस्थापिका सौ भारती चौधरी मॅम,शालेय प्रमुख श्री सौरभ चौधरी सर, मुख्यध्यापक श्री फरमाण तडवी सर,उपमुख्यध्यापिका सौ स्वाती सपकाळे मॅम, पर्यवेक्षिका सौ प्रियंका पाटील मॅम यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या त्याला शाळेचे उपशिक्षक व क्रीडा मार्गदर्शक धिरज जावळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे*🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐🎉🎉🎉

Address

G*t No. 28, Nr. Kantai Netralaya, Behind Oxygen Park, Muktainagar, , JALGAON (M. S. ) 425001
Jalgaon
425002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balvishwa School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Balvishwa School:

Shortcuts

Share

Category