ज्ञानसेवा अकॅडमी

ज्ञानसेवा अकॅडमी ज्ञानसेवा अकॅडमी... ध्यास ज्ञान, संस्क?

ज्ञानसेवामध्ये विराजमान झालेले गणराय...!
26/08/2017

ज्ञानसेवामध्ये विराजमान झालेले गणराय...!

गुरुपौर्णिमेनिमित्त समस्त गुरुजनांना स्वरचित कवितेमार्फत शतश: प्रणाम....!
08/07/2017

गुरुपौर्णिमेनिमित्त समस्त गुरुजनांना स्वरचित कवितेमार्फत शतश: प्रणाम....!

28/05/2017
स्वा.वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम...
28/05/2017

स्वा.वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम...

28/05/2017

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार वजातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक,भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंतसाहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजन्म:मे २८, इ.स. १८८३
भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, ब्रिटिश भारतमृत्यू:फेब्रुवारी २६, इ.स. १९६६
दादर,मुंबई,महाराष्ट्र,भारतचळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढासंघटना:अभिनव भारत
अखिल भारतीय हिंदू महासभाप्रमुख स्मारके:मुंबई बिहार दिल्ली अंदमानधर्म:हिंदूप्रभाव:लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराजप्रभावित:अमित शहा भाजपा अध्यक्षवडील:दामोदर सावरकरआई:राधा सावरकरपत्नी:यमुनाबाई विनायक सावरकरतळटिपा:स्वतंत्र भारत सृजनशिल भारत

सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे. सावरकरांनी१८५७ चा स्वातंञ्यसमर हा लेख लिहला

नवीन प्रवेश सुरू.. summer vacation batches 2017... for std. 1st to 8th* English grammar & Math, Sci. basics* तसेच "बालसं...
08/04/2017

नवीन प्रवेश सुरू.. summer vacation batches 2017... for std. 1st to 8th

* English grammar & Math, Sci. basics
* तसेच "बालसंस्कार केंद्र व व्यक्तिमत्व विकास"

*बॅचेस सुरू :- १ मे पासून.

25th birthday celebration with students..
04/04/2017

25th birthday celebration with students..

मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
28/03/2017

मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Address

Pimprala Road
Jalgaon

Telephone

8856039148

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञानसेवा अकॅडमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category