Anubhuti English Medium School

Anubhuti English Medium School Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anubhuti English Medium School, School, Jalgaon.

11/09/2024

Zeenat Ajas Khan

From ,Jalgaon Narrates Incident Of Doing Of .

Stop Careless Spitting And Littering In ; Or You Will Be Stopped And Asked To Rectify Your Mistake.

उद्दिष्ट: कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त #महाराष्ट्र
#स्वच्छतामॉनिटर2024

11/09/2024

Mohit Mukesh Bhalerao

From ,Jalgaon Narrates Incident Of Doing Of .

Stop Careless Spitting And Littering In ; Or You Will Be Stopped And Asked To Rectify Your Mistake.

उद्दिष्ट: कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त #महाराष्ट्र
#स्वच्छतामॉनिटर2024

11/09/2024

Khushbu Vivek Baviskar

From ,Jalgaon Narrates Incident Of Doing Of .

Stop Careless Spitting And Littering In ; Or You Will Be Stopped And Asked To Rectify Your Mistake.

उद्दिष्ट: कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त #महाराष्ट्र
#स्वच्छतामॉनिटर2024

31/08/2024

Swachhata Monitor

30/08/2023
अनुभूती चांद्रयान महोत्सवाला प्रारंभभविष्यकाळात चंद्रावर वसाहती उभारल्या जातील इतकी प्रगती अवकाश तंत्रज्ञानात मानव करणार...
21/08/2023

अनुभूती चांद्रयान महोत्सवाला प्रारंभ

भविष्यकाळात चंद्रावर वसाहती उभारल्या जातील इतकी प्रगती अवकाश तंत्रज्ञानात मानव करणार आहे, असे प्रतिपादन खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी केले अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित ‘अनुभूती चांद्रयान’ महोत्सवात ‘अपोलो ११ ते चांद्रयान ३’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया, विज्ञान तंत्रज्ञान लेखक जयदीप पाटील, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी, खगोल अभ्यासक किशोर वंजारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अमोल जोशी म्हणाले की, अपोलो 11 हे मानव जातीचे अंतराळातील सर्वात पहिले आणि यशस्वी उड्डाण ठरले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर पाऊल ठेवण्याचे ठरविले आहे. अवकाश क्षेत्रात भारताचे हे मोठे यश असेल. यातील पहिला यशस्वी टप्पा चांद्रयान ३ ठरेल यानंतर इस्रो तर्फे पुढील कालावधीत सूर्यासाठी मिशन आदित्य पाठविले जाणार आहे.

याप्रसंगी बोलताना प्राध्यापक नंदलाल गादिया म्हणाले की, अवकाश क्षेत्रात भविष्यात अनेक संधी आहेत आणि स्पर्धा देखील आहे. यासाठी स्पर्धेमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. शालेय वयात शिक्षणाला महत्त्व द्या. भौतिकशास्त्र, गणित, इंग्रजी यासह इतर विषयांनाही प्राधान्य द्या. अनुभूती शाळेने सुरू केलेला चांद्रयान महोत्सव एक आदर्श उपक्रम आहे असेही ते म्हणाले. हर्षा वाणी, वंदना मरकड यांनी सूत्रसंचालन केले. जयदीप पाटील यांनी समारोप केला.

"Jai Hind""Vande Mataram"🇮🇳🇮🇳🇮🇳
15/08/2023

"Jai Hind"
"Vande Mataram"
🇮🇳🇮🇳🇮🇳

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरवमहाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ वा महाराष्ट्र राज्य न...
08/08/2023

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरव

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात आली. यामध्ये नाशिक विभागातून जळगाव केंद्रावर जानेवारी २०२३ मध्ये ही स्पर्धा झाली. प्राथमिक फेरीत २२ च्यावर बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर झालीत. यात भवरलाल अॅण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव या संस्थेने ‘ढ नावाची आधुनिकता’ हे बालनाट्य सादर केले. ‘ढ नावाची आधुनिकता’ या नाटकासाठी अरविंद बडगुजर यांनी उत्कृष्ट नेपथ्य केले. नाशिक विभागातून अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ट नेपथ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. नाशिक येथील परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात ७ जुलै ला हा सन्मान सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ नेपथ्यकर्मी चंद्रकांत जाडकर, जयदीप पवार, विजय साळवी, विभागीय पारितोषिक वितरण समारंभ समन्वय राजेश जाधव, मीना वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते अरविंद बडगुजर यांनी पुरस्कार स्वीकारला. अरविंद बडगुजर यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले आहे.

आषाढी एकादशी उत्साहात साजरीअनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त  भजन, दिंडी आणि पालखी सोहळा झाला. 460...
28/06/2023

आषाढी एकादशी उत्साहात साजरी

अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त भजन, दिंडी आणि पालखी सोहळा झाला. 460 मुलं-मुली सहभागी झालेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लाहोटी यांनी विठ्ठल रूक्मिणीच्या मुर्तीचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. मुले विठ्ठल रूक्मिणीच्या वेषात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्या व रिंगण तयार केले. मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लोहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुकीर्ती भालेराव, प्रियंका श्रीखंडे, अरविंद बडगुजर, नाना सर आणी शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

22/06/2023

New Academic Year 2023-24 Started.
Class 1st - Induction

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+912572240011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anubhuti English Medium School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category