Yajurvendra Mahajan

Yajurvendra Mahajan Founder & Chairman – Deepstambh Foundation - Manobal | Educationist | Champion Of Inclusive Education and Accessibility
www.deepstambh.org
(1)

I believe inclusion is not charity — it’s justice. Since 2009, I have been leading Deepstambh Foundation’s Manobal, India’s first fully accessible residential institute that provides free education, competitive-exam training, and skill development for persons with disabilities, orphaned youth, transgender individuals, and economically disadvantaged students. What began as a small initiative in Jal

gaon has now evolved into a national ecosystem of inclusion & Accessibility— with campuses in Jalgaon, Pune, and Delhi — where hundreds of young individuals are empowered every year to learn, live with dignity, and lead independent lives. Under my leadership, Deepstambh Manobal has empowered over 10,000 youth and reached more than 2,00,000 students and teachers through various initiatives reading, leadership, and inspiration projects. Our focus remains on holistic education that blends academics, technology, and character development with values of empathy, courage, and integrity. As an educator and social reformer, my mission is to ensure that access, equality, and opportunity become the cornerstones of India’s educational landscape.

Presenting the November 2025 Edition of our Monthly Newsletter!
22/12/2025

Presenting the November 2025 Edition of our Monthly Newsletter!

पोलीस दलात दररोज नवनव्या थरारक आव्हानांना सामोरे जाताना तमाच्या तळाशी दिवेलागणीची जी आशादायक सुचिन्हं दिसतात, त्याची गोष...
20/12/2025

पोलीस दलात दररोज नवनव्या थरारक आव्हानांना सामोरे जाताना तमाच्या तळाशी दिवेलागणीची जी आशादायक सुचिन्हं दिसतात, त्याची गोष्ट या पुस्तकात आहे.

आत्मप्रौढीविरहित पण स्वनाममुद्रा उमटवणारी! त्यामुळेच पुस्तकाला चांगुलपणाचा, संवेदनशीलतेचा गंध आहे. प्रतिकूलतेत किमान भोवताली तरी चांगला बदल घडवू, असे वाटणाऱ्यांसाठी हे पुस्तक आणि लेखक दीपस्तंभसमान ठरतील.

अधिकारी झालेल्यांसाठी, होऊ इच्छिणाऱ्यांसाठी गजानन राजमाने यांच्या कारकिर्दीतील या शुभशकुनांच्या ओल्या रेषा आहेत. आपण बांधले जातो या रेषांशी. आपुलाच संवाद आपणाशी ! त्यासाठीच हे पुस्तक वाचायला हवं.

खालील दिलेल्या लिंक वर पुस्तक उपलब्ध आहे :
●पॉप्युलर प्रकाशन (https://tinyurl.com/2msj3yka)
●Amazon (https://www.amazon.in/dp/B0FZV771XC)

आठवण....अनेक क्षण, निर्णय आणि कार्यात तुमची आठवण येते....तुमचे मित्र, नातेवाईक भेटतात...म्हणतात...आज डॉक्टर असते तर तुझे...
07/12/2025

आठवण....
अनेक क्षण, निर्णय आणि कार्यात तुमची आठवण येते....
तुमचे मित्र, नातेवाईक भेटतात...
म्हणतात...आज डॉक्टर असते तर तुझे काम बघून त्यांना प्रचंड समाधान आणि कौतुक वाटले असते...
धाडस,जिद्द, सेवाभाव,मैत्रीचे महत्त्व.....तुमच्याकडून शिकलो आहे.
तुमची परंपरा पुढे चालवत आहे...

Presenting the October 2025 Edition of our Monthly Newsletter! 📰
02/12/2025

Presenting the October 2025 Edition of our Monthly Newsletter! 📰

काही दिवसांपूर्वी माझ्या प्रवासातील निवडक फोटो तुमच्यासोबत शेअर केले होते. आज कच्छ, गुजरात येथील प्रवासादरम्यान घेतलेले ...
28/11/2025

काही दिवसांपूर्वी माझ्या प्रवासातील निवडक फोटो तुमच्यासोबत शेअर केले होते. आज कच्छ, गुजरात येथील प्रवासादरम्यान घेतलेले काही फोटो शेअर करत आहे.
तुम्हाला ते कसे वाटतात ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.

जग पाहण्याच्या आणि माणसे जोडण्याच्या अनेक संधी कामाच्या निमित्ताने मला नेहमीच मिळत असतात.या प्रवासात, निसर्गाची अनेक अप्...
03/11/2025

जग पाहण्याच्या आणि माणसे जोडण्याच्या अनेक संधी कामाच्या निमित्ताने मला नेहमीच मिळत असतात.

या प्रवासात, निसर्गाची अनेक अप्रतिम रूपं माझ्या डोळ्यांत साठवली जातात. फोटोग्राफीची आवड असल्यामुळे ते क्षण कॅमेऱ्यातही कैद केले जातात .हे अनुभव इतके समृद्ध असतात की ते सर्वांपर्यंत पोहोचायला हवेत असे वाटते.

येथून पुढे प्रयत्न असेल की माझ्या प्रवासातील काही महत्त्वाचे क्षण तुमच्यासोबत शेअर करेन.

तुम्हाला ते कसे वाटतात ते कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.

I am sharing my November travel itinerary.During this period, I will be visiting various cities to engage with educators...
31/10/2025

I am sharing my November travel itinerary.

During this period, I will be visiting various cities to engage with educators, social leaders, and changemakers — the true catalysts driving inclusive growth and empowerment at the grassroots level.

Those who wish to meet me can contact at - 9822476545 / 9168660067.

Together, let us continue advancing our commitment to education, inclusion, and equal opportunity for every individual.

गुरुग्राम में आप सबसे मिलने का एक अद्भुत अवसर मिल रहा है—‘राजक्षेत्र व्याख्यानमाला’ के इस विशेष सत्र में।मेरा यह प्रयास ...
31/10/2025

गुरुग्राम में आप सबसे मिलने का एक अद्भुत अवसर मिल रहा है—‘राजक्षेत्र व्याख्यानमाला’ के इस विशेष सत्र में।

मेरा यह प्रयास है कि हम सब साथ मिलकर जीवन के मूल, मानवीय संवेदना के वास्तविक अर्थ को समझने की यात्रा करें। मेरा विश्वास है कि आपका आना इस चर्चा को और भी सार्थक बना देगा।

आप सभी से स्नेहपूर्वक निवेदन है कि अपना अमूल्य समय निकालकर अवश्य पधारें।

कार्यक्रम विवरण

दिनांक: 1, नवम्बर
समय: शाम 4.00बजे
स्थान: आर.पी.एस. इंटरनॅशनल स्कूल, आर्केडिया मार्केट के सामने, सेक्टर 50, गुरुग्राम|

यजुर्वेंद्र महाजन
(संस्थापक,दीपस्तंभ फाउंडेशन,मनोबल)

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yajurvendra Mahajan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Yajurvendra Mahajan:

Shortcuts

Share

Category